ठाणे, दि. २७ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी ‘मिशन भरारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन आज आमलात आले. 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना शिंदे थेट इस्रोची सफर घडवून आणत आहेत. . या शैक्षणिक सहलीला आज सकाळी 10.30 वाजता जिल्हा […]Read More
सातारा. दि. २६: एनकूळ (ता. खटाव) येथे ब्रह्मचैतन्य फाउंडेशन आयोजित लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मैदानावर उत्साह ओसंडून वाहत होता. उद्घाटनानंतर आयोजकांच्या आग्रहास्तव जयकुमार गोरे यांनी स्वतः बॅट हातात घेत […]Read More
मुंबई, दि २६ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि २६ निवडणूक आयोग सध्या SIR प्रक्रिया राबवत असून मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने यासाठी काय केले पाहिजे, यासाठी मुंबई काँग्रेसच्या BLA- 1 यांच्यासाठी सीएसटी येथील मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस […]Read More
सोलापूर, दि.२६ : धार्मिक व शैक्षणिक परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या सोलापूर येथील डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे यंदाचे श्री जिनधर्म संस्कार शिबिर उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात सुरू आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज शिबिराला भेट देत मुनिश्री १०८ वीरसागर जी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात […]Read More
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक […]Read More
मुंबई, दि. 25 : अवकाळी पाऊस, पर्यावरणीय बदल, पडलेले बाजारभाव आणि सरकारचे दुर्लक्ष वर्षांनुवर्षे नुकसान सहन करणारे कोकणातील आंबा -काजू बागातदार यंदा प्रथमच आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत महामोर्चा काढणार आहेत. येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानापर्यंत एक भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. […]Read More
मुंबई, दि. 24 : मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून त्यांना Get Out अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोकसभेत महिला […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ : देशभरातील विविध पक्षांच्या आमदार खासदारांना आपल्या गोटात सामील करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाने आज आप पक्षाच्या राज्यसभेतील ७ खासदारांना आपल्या गळाला लावले आहे. आम आदमी पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी सात जण भाजपमध्ये सामील होणार आहेत. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता एका पत्रकार परिषदेत ही […]Read More
मुंबई, दि २४ भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणासाठी वरळी भागात एक मोर्चा काढला होता पण या मोर्चामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भाजपाच्या मोर्चावर सर्व माध्यमातून टिकेची झोड उठल्यानंतर मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त आयोजकांवर गुन्हा दाखल करून चालणार नाही तर या मोर्चात सहभागी भाजपाचे नेते व मंत्री यांच्यावरही गुन्हे दाखल […]Read More
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019