धुक्यात हरवलेली वाई… कृष्णा नदीचा काठ… महागणपतीच्या मंदिरावर पहुडलेलं सकाळचं कोवळं ऊन… पाचगणीच्या डोंगररांगामध्ये विसावलेली सायंकाळ… पुरातन मंदिरांभोवतीची निरव शांतता… आणि दूरदूरपर्यंत पसरलेलं मन मोहवून टाकणारं निसर्गचित्र…! या विविधरंगी अनुभवांसाठी निमित्त ठरले ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीच्या आर्टिस्ट कॅम्पमधील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे… ! हे प्रदर्शन दक्षिण मुंबईतील वरळीतल्या नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत महानगरपालिकेच्या […]Read More
मुंबई, दि. १ : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. Indian Oil Corsporation (IOCL) कडून प्रीमियम इंधनाच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. कंपनीने 100 ऑक्टोन पेट्रोल म्हणजेच XP100 पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत या किंमत 149 रुपयांनी वाढून 160 रुपये प्रति लिटर केल्या आहेत. प्रीमियम डिझेल ‘एक्स्ट्रा ग्रीन’ही महाग झालं आहे. याची […]Read More
कोची, दि. १ : कुवेत एअरवेजचे विमानातून आज केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह आणण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कुवेतमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ठार झालेल्या 20 जणांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा एका विशेष विमानाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. हे मृतदेह कुवेत एअरवेजच्या विशेष विमानाने कोलंबोमार्गे कुवेतहून कोचीला आणण्यात आले. विमानात एकही […]Read More
मुंबई, दि. १ : देशातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर ₹218 पर्यंत महाग केला आहे. चेन्नईमध्ये तो सर्वात महाग 2246.50 रुपयांना मिळेल. दिल्लीत त्याची किंमत ₹2078.50 झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढेल. अशा परिस्थितीत ते चहा, नाश्ता आणि थाळी महाग करू शकतात. लग्नांची कॅटरिंगही महाग होऊ शकते. इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या […]Read More
मुंबई दि १ : राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन- पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील, […]Read More
मुंबई दि १ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यावर या विषयावर प्राप्त निवेदने, अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे […]Read More
दिल्ली प्रतिनिधीमोबाईल वापरकर्त्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांच्या ऐवजी पूर्ण ३० दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.आतापर्यंत २८ दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षभरात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागत होते, ज्यामुळे त्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन खासदार […]Read More
ठाणे प्रतिनिधी : ठाणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याणने डोंबिवली परिसरात कारवाई करत सराईत गुन्हेगार सुरेंद्र पांडुरंग पाटील (४५) याला अटक केली आहे.प्रेस वार्तेत क्राईम टीसीपी अंबर से जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ३ पिस्तूल, २ रिव्हॉल्व्हर, ७ गावठी कट्टे, तलवारी-कोयते-चाकूंसह धारदार शस्त्रे, ४०४ जिवंत काडतुसे, १६७ छरे, २ मोबाईल आणि ₹३,५२,००० किमतीच्या […]Read More
मुंबई दि १ : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी ते दहावी तसेच अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे. त्यानुसार दिव्यांगत्वाच्या सर्व 21 प्रकारातील राज्यातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना […]Read More
मुंबई दि. १ : राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. केंद्रीय कृषी मंत्री शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली फार्मर आयडीसह इतर विषयांवर ऑनलाईन बैठकीप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. अग्रीस्टॅक […]Read More