mmcnews mmcnews

महानगर

दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त

मुंबई, दि. ४ : दीर्घकाळाची प्रतीक्षेनंतर आता मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांतील प्रवाशांसाठी दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर दरम्यान धावणारी मेट्रो लाईन ९ अखेर ७ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या आधी ३ एप्रिल त्यानंतर ६ एप्रिल असे करत करत अखेर या मेट्रोसाठी 7 एप्रिलचा मुहूर्त ठरला आहे.मेट्रो लाईन ९ […]Read More

ट्रेण्डिंग

इंस्टाग्रामची पेड आवृत्ती, इंस्टाग्राम प्लस

मुंबई, दि. ४ : इंस्टाग्रामची पेड आवृत्ती Instagram Plus चे सध्या टेस्टिंग सूरू आहे. यात खास करून स्टोरीजसाठी प्रायव्हसी कंट्रोल्स, अॅडव्हान्स्ड इनसाइट्स आणि अनॉनिमस व्ह्यूइंग सारखे फीचर्स दिले जात आहेत. हे सब्स्क्रिप्शन सामान्य वापरकर्त्यांसाठी आहे, क्रिएटर्ससाठी नव्हे. एप्रिल 2026 पासून Meta ने मर्यादित प्रमाणात टेस्टिंग सुरू केले आहे. सामान्य वापरकर्ते ज्यांना अधिक प्रायव्हसी, कंट्रोल आणि […]Read More

राजकीय

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न

पुणे प्रतिनिधी दलित समाजावरील अन्याय दूर करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या संघर्षात महिलाचा टप्पा ठरलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत […]Read More

राजकीय

नाशिक म्हाडा घोटाळा, प्रसंगी ‘ईडी’ कडे तपास देणार!

नाशिक दि ४ : “ नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’ कडे सोपवू,” असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज […]Read More

महानगर

विक्रोळीतील रत्नबोधी विहारात परिवर्तनाची नांदी

मुंबई प्रतिनिधी : विक्रोळी (पूर्व) येथील बौद्धजन सेवा संघाच्या रत्नबोधी विहाराची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे विहाराच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुकीत विविध क्षेत्रातील अनुभवी, […]Read More

महानगर

महामुंबई शिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक समस्यांबाबत सखोल चर्चा

मुंबई प्रतिनिधी : मुंबई व ठाणे (MMR क्षेत्र) महानगर आणि राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेच्या विद्यमाने चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर, अंधेरी येथे महत्त्वपूर्ण सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे होते व स्वागताध्यक्ष म्हणून […]Read More

महानगर

मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात

मुंबईतील मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. ज्याठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर प्राधान्याने आणि सुयोग्य नियोजनासह लक्ष देण्यात यावे. पाणी साचण्याच्या ठिकाणांबाबत (flooding spot)आवश्यक कार्यवाही करून तो निकाली निघेल, अशा पद्धतीने नालेसच्छतेच्या कामांचे नियोजन करावे. नालानिहाय कामे कधी सुरू होणार, कधी संपणार याचे काटेकोर नियोजन […]Read More

महानगर

प्लॅटफॉर्मवरील शेड गायब प्रवाशांचे हाल

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म शेडची कामे अक्षरशः अर्धवट अवस्थेत टांगणीला लागली असून, प्रवाशांच्या डोक्यावरचे सावलीचे छत्रच हिरावून घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ऐन कडक उन्हाळ्यात प्रवाशांना तळपत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. या सगळ्या गोंधळात रेल्वे प्रशासन मात्र ‘झोपेचे सोंग’ घेतल्यासारखे वागत असल्याची तीव्र टीका होत आहे. केंद्रीय रेल्वे […]Read More

राजकीय

सोशल मीडियावर नियंत्रण की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन? नव्या आयटी नियमांवर

जितेश सावंत आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर अभिव्यक्ती, माहितीचा प्रसार आणि लोकशाहीतील मुक्त संवादाचे एक प्रभावी व्यासपीठ बनले आहे. सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सर्वजण या माध्यमातून आपले विचार निर्भीडपणे मांडत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हा केवळ तांत्रिक प्लॅटफॉर्म नसून, तो लोकशाहीतील […]Read More

विदर्भ

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर

मुंबई, दि. 3 : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. या नव्या आराखड्यात शेतकरी आणि पर्यावरणीय आक्षेप लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, प्रकल्पाची लांबी, खर्च आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या आराखड्यानुसार, एक्सप्रेसवेची लांबी ८०२.५९२ किमीवरून ८५६.७६५ किमीपर्यंत वाढली असून सुमारे ५४ किमीची वाढ […]Read More