mmcnews mmcnews

महानगर

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आता १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल

मुंबई, दि. ६ : पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवासी वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या अंतर्गत एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ सेवा चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत, तर ८ सेवा विरार ते डहाणू […]Read More

पर्यटन

मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प

मुंबई, दि. 6 : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो प्रवाशांच्या सेवेत दाखल. मात्र, महाराष्ट्रातील बहुचर्चित मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसात बंद झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग (बंदरे व परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे परिपत्रक काढत याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस […]Read More

पर्यटन

मे अखेरपर्यंत Air India कडून इस्रायलची विमानसेवा रद्द

मुंबई, दि. 6 : इराण- अमेरिका – इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. Air India च्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, एअरलाइनने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. बहुतेक प्रमुख एअरलाइन्सनी तेल अवीव मार्गावरील आपली सेवा स्थगित केली […]Read More

देश विदेश

दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार

नवी दिल्ली,दि. ६ : दिल्ली विधानसभा परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 वाजण्याच्या सुमारास, पांढऱ्या रंगाची टाटा सिएरा कार मॉल रोडकडील बंद गेटवर धडक देत व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत शिरली. प्रत्यक्षात, या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरियर्स असतानाही वाहनाने लोखंडी अडथळा तोडत आत प्रवेश केला. कार चालकाने मुखवटा घातला होता. अधिकाऱ्यांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

अखंड ऊर्जा देणार कृत्रिम सूर्य – बंगळुरूत संशोधन सुरू

बंगळुरु, दि. ४ : गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. इराण- अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला इंधन टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे आता देशांतर्गत इंधन उत्पादनाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्नही सुरु आहेत. यामध्ये बंगळुरु येथील शास्त्रज्ञांनी अनोख्या पद्धतीने अखंड ऊर्जा देणारा कृत्रिम सूर्यासारखे तंत्र विकसित करून त्यापासून शाश्वत ऊर्जा मिळवण्याच्या प्रयोगाला गती […]Read More

शिक्षण

सरकार विरोधी असल्याच्या आरोपामुळे अमरावती विद्यापिठाने अभ्यासक्रमातून वगळली कादंबरी

अमरावती, दि. ४ : लेखक पवन भगत लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात असलेली कादंबरीवर ती भाजप सरकार विरोधी असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर आता विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली आहे. कोरोना काळावर आधारित ही कादंबरी सरकारच्या विरोधात भाष्य करते, असं सांगत काही भाजपसमर्थक प्राध्यापकांनी ती हटवण्यासाठी प्रयत्न […]Read More

खान्देश

वऱ्हाडींच्या वाहनाचा भीषण अपघात; 4 ठार, 12 जखमी…

धुळे दि ४ – साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी धुळे तालुक्यातील शिरडाणे येथे जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली असून या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास क्रुझर (एमएच 18/ डब्ल्यू 6226) हे वाहन वऱ्हाडींना घेवून शिरडाणेहून […]Read More

मनोरंजन

सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह

मुंबई, दि. ४ : अनेक गोल्डन ज्युबिली, सिल्वर ज्युबिली चित्रपट गाजवणारे मुंबईतील प्रख्यात भारतमाता चित्रपटगृह तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले आहे. लालबाग आणि परळ परिसरातील हे चित्रपटगृह नव्या आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दक्षिण मुंबईतील मराठी प्रेक्षकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. 1941 मध्ये सुरू झालेल्या या चित्रपटगृहाचे नाव , त्यावेळी नाव […]Read More

मनोरंजन

मराठी अभिनेत्रीने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित वेबसरिज लवकरच OTT वर

मुंबई, दि. 4 : मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळीने लिहिलेल्या Too Good to be True या कादंबरीवर आता नेटफ्लिक्स वेब सिरीज तयार करणार आहे, व्हरायटी इंडियाच्या अहवालानुसार, या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता कोळी स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त अभिनयच नाही तर या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. या सिरीजचे चित्रीकरण 2026 च्या शेवटी सुरू […]Read More

राजकीय

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

मुंबई, दि. ४ : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर सात उपाध्यक्ष आणि पंधरा कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी जाहीर केले. उमा नाबर यांची कार्याध्यक्षपदी, मारुती नांदविस्कर कार्योपाध्यक्ष, रवींद्र गावडे प्रमुख कार्यवाह, जयवंत गोलतकर व सतीश राणे यांची […]Read More