mmcnews mmcnews

मनोरंजन

Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप

मुंबई, दि. ८ : नेटफ्लिक्सने 8 वर्षांखालील मुलांसाठी Netflix Playground’ नावाचे एक खास गेमिंग ॲप लाँच केले आहे. या ॲप-मधील वापरकर्त्यांना खरेदी किंवा अतिरिक्त शुल्काचा कोणतेही पैसे भरावे लागणार नाही, मुलांसाठी हे एक सुरक्षित आणि मनोरंजक व्यासपीठ असून पूर्णपणे सुरक्षित आणि जाहिरातमुक्त असल्याचा दावा NetFlix ने केला आहे. हे ॲप तुमच्या सध्याच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसोबत काम […]Read More

शिक्षण

NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

मुंबई, दि. ८ : राज्य सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ( NEP २०२०) राज्यातील पदवी शिक्षण पद्धतीत मोठे बदल करण्यास मान्यता दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये आणि स्वायत्त संस्थांमध्ये चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘ऑनर्स’ आणि ‘ऑनर्स विथ रिसर्च’ (संशोधनासह ऑनर्स) अशा दोन प्रकारच्या […]Read More

ट्रेण्डिंग

टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी

मुंबई,दि. ८ : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नियमांमध्ये सुधारणा करणारी एक राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, टोल प्लाझावर १० एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. आता सर्व टोल व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातील. यासाठी फास्टॅग (FASTag) असणे आवश्यक आहे. फास्टॅग नसल्यास तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. मात्र, या पद्धतीने पेमेंट करणे थोडे […]Read More

अर्थ

इराण – अमेरिका युद्धविरामामुळे तेलाच्या किंमतीत घसरण

मुंबई, दि. ८ : इराण-अमेरिका युद्धविरामामुळे जागतिक बाजारात दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता असून महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. इराण-अमेरिका युद्धाला कालपासून दोन आठवड्यांचा विराम मिळाल्याने मध्यपूर्वेतील तणाव तात्पुरता कमी झाला आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ […]Read More

विदर्भ

गडचिरोलीत आदिवासींसाठी पुजारीच होणार ‘आरोग्यदूत’

गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली आरोग्य विभागाने एक अनोखी आणि प्रभावी उपाययोजना सुरू केली आहे. पुजाऱ्यांनाच आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना डॉक्टरांकडे पाठवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पुजाऱ्यांना मानधनही दिलं जाणार आहे. आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदरही चिंताजनक ठरला. काही दिवसांपूर्वीच […]Read More

महानगर

मुंबईत धावणार ‘ड्रायव्हरलेस’ पॉड टॅक्सी

मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज मुंबईत वांद्रा- कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असेलेल्या परिसरांमध्ये ही टॅक्सी धावणार आहे. लवकरच ही टॅक्सी शहरात सुरू होणार असून प्रवास जलद व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. […]Read More

राजकीय

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल

नाशिक, दि. 7 : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, भोंदू गिरी, जादुटोणा, फसवेगिरी यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनेतील पीडीत महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे काही महिलांची बदनामी समोर आले आहे, अशातच आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT च्या प्रमुख […]Read More

ट्रेण्डिंग

एअर इंडियाची देशांतर्गत तिकिटे महागली

मुंबई, दि. ७ : AIR India ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपला इंधन अधिभार वाढवला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विमान प्रवास महाग होईल. जागतिक बाजारात विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झालेल्या वाढीनंतर एअरलाइनने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2026 पासून लागू होतील. एअरलाइननुसार, गेल्या काही आठवड्यांत जेट इंधनाच्या किमती जवळपास […]Read More

राजकीय

तामिळनाडूत ९ पोलिसांना फाशीची शिक्षा

चेन्नई, दि. 7 : राज्यातील मदुराई जिल्ह्यात खाकी वर्दीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या एका कृत्याने 6 वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. बाप आणि लेकाला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्यांना जीवे मारणाऱ्या ९ पोलिसांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात घडली होती. जयराज आणि बेनिक्स यांचे मोबाईलचे […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन

इस्लामाबाद.दि. 7 : पाकिस्तान सरकारने इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू केला आहे. यानुसार बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स व व्यावसायिक केंद्रे रात्री ८ वाजता बंद होतील, तर रेस्टॉरंट्स व खाद्यगृहे रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. पाकिस्तान रेडिओनुसार, शहबाज सरकारने पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद राजधानी […]Read More