mmcnews mmcnews

महानगर

प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव लिखित ‘सहवासातले आठवले’ पुस्तकाचे शनिवारी

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे विश्वासू स्वीय सहायक प्रविण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांनी ना.आठवले यांच्या विविध पैलूंवर, त्यांच्या व्यक्तीमत्वावर ,ना.आठवले यांच्या सहवासातून आलेले अनुभव ” सहवासातले आठवले”पुस्तक प्रकाशन पुस्तकरुपी लेखन‌ संपादन‌ प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव यांनी केले‌ आहे.या पुस्तकरुपी ग्रंथाचे प्रकाशन […]Read More

महानगर

महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहनचालकांचे आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि गट – ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा १०८ […]Read More

ट्रेण्डिंग

iPhone निर्मिती कंपनीत नोकरीसाठी लग्न झालेल्या महिलांना No Entry! राज्य

भारतात ॲपलचा आयफोन असेंब्ली प्लांट चालवणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीला कारखान्यात विवाहित महिलांना नोकरी देत नसल्याचे समोर आले आहे. Apple Inc.,ने भारतात आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. भारतात, हे काम त्याचे मुख्य पुरवठादार फॉक्सकॉन करते. तामिळनाडू येथील प्लांटमध्ये विवाहित महिलांचे नोकरीचे अर्ज नाकारले जात असल्याचे रॉयटर्सच्या एका तपास अहवालात आढळले. रॉयटर्सने ही माहिती दिली होती. अविवाहित महिलांपेक्षा विवाहित […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे मेट्रोची स्वारगेट सेवा गणेशोत्सवापूर्वी

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज न्यूज नेटवर्क) : मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे […]Read More

महानगर

‘शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी’

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी आक्रमक झाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी […]Read More

राजकीय

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले, सकाळी अकरा वाजता विधानसभा कामकाजाची सुरूवात वंदे मातरम् ने झाल्यावर राज्य गीत ही वाजविण्यात आले. सभागृहाचे सदस्य असलेल्या संदीपान भूमरे, वर्षा गायकवाड , राजू पारवे, निलेश लंके, प्रतिभा धानोरकर ,रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राजीनामा दिल्याची […]Read More

ऍग्रो

दूध दरवाढी संदर्भात शनिवारी विधानभवनात बैठक

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रलंबित असलेल्या दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक येत्या शनिवारी २९ जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणे अपेक्षित आहे. या […]Read More

राजकीय

राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ, मात्र राज्याची सहाव्या क्रमांकावर घसरण

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वर्ष २०२३-२४ साठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा वाटा १३ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका असून राज्याची अर्थव्यवस्था यावर्षी ७ पूर्णांक ६ दशांश टक्के दराने वाढणं अपेक्षित आहे. हा […]Read More

बिझनेस

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन : आकार लहान पण

मुंबई, दि. 27 (राधिका अघोर) :मोठमोठ्या उद्योग व्यवसायाच्या आणि उद्योजकांची कीर्ती आणि प्रभाव दोन्हीच्या सुरस कथा आपण ऐकत असतो. मात्र त्या तुलनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तेवढा मानसन्मान मिळत नाही. त्यांचं अर्थव्यवस्थेतील स्थान लक्षात घेतले जात नाही. हा समज बदलण्यासाठी आणि या उद्योगक्षेत्राचे महत्त्व जगाला समजण्यासाठी 27 जून हा दिवस, जागतिक सूक्ष्म, लघु आणि […]Read More

देश विदेश

दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला धुळ चारली, सेमीफायनलमध्ये भव्य विजय!

टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर भव्य विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या स्वप्नाला धक्का देत दक्षिण आफ्रिकेने २ तासांत सामना संपवला. दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज खेळाडूंनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना मैदानावर थाऱ्यावर उभे राहू दिले नाही. रासी वान डेर दुसन आणि रीजा हेंड्रिक्स यांच्या तडाखेबाज फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या दिशेने नेले. अफगाणिस्तानचे गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या […]Read More