नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर, विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव […]Read More
वाशिम, दि. २६ ( राम धनगर) : जंगल आणि शेतशिवारात फिरून डिंक गोळा करायचा , तो व्यापाऱ्यांना कमी भावात विकायचा; परंतु ‘उमेद’च्या लाभलेल्या साथीमुळे वाशीम जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात वसलेल्या पुस नदीच्या पात्रालगत चोहू बाजूंनी विस्तीर्ण जंगलानी वेढलेल्या गोस्ता या गावातील गजानन महाराज स्वयंसहायता महिला समूहच्या महिलांनी जंगलातील धावंडा प्रजातीच्या झाडाचा डिंक गोळा करून […]Read More
नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : T 53 नावाच्या वाघाला महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व पेंच रेंजमध्ये सोडण्यात आले. गोरेवाडा बचाव केंद्रात उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले. 17.05.2024 रोजी देवळापार रेंजमधील खुर्सापार बीटच्या कॉम्प नं 509 येथे वाघ जखमी झाल्याची माहिती मिळताच, आरएफओ पूर्व पेंच, विवेक राजूरकर आणि पशुवैद्य डॉ. निखिल बांगर यांनी त्या […]Read More
चीनने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माती आणि खडकांचे नमुने घेऊन आलेले ‘चांग ई-६’ यान सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहे. या ऐतिहासिक मोहिमेने चीनला अंतराळ संशोधनात नवीन उंचीवर नेले आहे. चांग ई-६ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे नमुने घेतले आणि ते सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले आहेत. यामुळे भविष्यातील चंद्र […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जयपूरच्या मध्यभागी असलेला, सिटी पॅलेस सवाई जयसिंग II याने बांधला होता, ज्याने गुलाबी शहराची स्थापना केली होती. हे आश्चर्यकारक स्मारक मुघल आणि राजपूत वास्तूशैलीचे मिश्रण आहे, जे त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये अगदी स्पष्ट आहे. हे जयपूरच्या शेवटच्या शाही कुटुंबाचे घर आहे, जे कॉम्प्लेक्सच्या खाजगी विभागात राहतात. राजेशाही जीवनशैली पाहण्यासाठी […]Read More
लंडन, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजची ५ वर्षांनंतर मंगळवारी (२५ जून) लंडन तुरुंगातून सुटका करण्यात आली. अमेरिकन सरकारसोबत झालेल्या कराराचा भाग म्हणून त्याने हेरगिरी केल्याची कबुली दिली आहे. यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, 52 वर्षीय असांज बुधवारी यूएस सायपन कोर्टात हजर होतील. येथे तो अमेरिकेची गुप्तचर […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मदर डेअरी (Mother Dairy) ही भारतातील आघाडीची दूध आणि दुग्धजन्य उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आज संपूर्ण मुंबई विभागातील ग्राहकांसाठी शुद्ध म्हशीचे दूध (बफेलो मिल्क) (Buffalo Milk) लाँच केले. मदर डेअरी शुद्ध म्हशीचे दूध हे 500 मिली आणि 1 लिटर मध्ये उपलब्ध केले आहे. एक लिटर दुधासाठी 72 रुपये माजावे […]Read More
जेरुसलम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु होऊन आठ महिने झाले आहेत. गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गेली आठ महिने गाझापट्टी संपूर्ण भाजून काढली आहे. या भीषण पार्श्वभूमीवर हमासच्या अतिरेक्यांनी गेल्यावर्षी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या महिला स्वत: असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदूकीचा […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ NDA कडून मागील लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’ चे काँग्रेस खासदार के. सुरेश रिंगणात आहेत. सुरेश यांनी अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक होणार असं स्पष्ट झालं आहे. […]Read More
काराकास, व्हेनेझुएला, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठा तेलसाठा असलेला विकसनशील देश म्हणून ओळखल्या जाणार्या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल- डिझेलचा दर हा पाण्यापेक्षाही कमी आहे.या देशात पेट्रोल खूप स्वस्त असले तरी खाद्यपदार्थांच्या प्रचंड किमतीने येथील नागरिक हैराण झाले आहेत. व्हेनेझुएलामध्ये खाद्यपदार्थांचे दर जास्त असले तरी पेट्रोल खूपच स्वस्त आहे. व्हेनेझुएलामध्ये जगातील एकूण कच्च्या साठ्यापैकी […]Read More