mmcnews mmcnews

Lifestyle

फ्लॉवर बटाटा नारळाच्या दुधातली भाजी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  फ्लॉवर, बटाटा, आलं- हि. मिरची- कोथिंबीर ठेचा, नारळाचं दूध, मीठ, साखर, वरुन घालायला कोथिंबीर, फोडणीकरता तेल, हिंग, हळद, जिरं, मोहरी, कढिपत्ता. क्रमवार पाककृती:  फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात घालून ठेवावेत, बटाटेही जरा मोठ्या फोडी करुन फ्लॉवरबरोबरच पाण्यात घालून ठेवाव्यात. हिरवी मिरची, आलं, […]Read More

महानगर

जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून गुंदवली मेट्रो स्‍थानकाच्‍या काँक्रिट रस्‍त्‍याची

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेतर्फे पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्‍नत मेट्रो स्‍थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍याचे ‘जिओ पॉलिमर’ तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्‍यामुळे वाहतूक सुरळीत होण्‍याबरोबरच स्‍थानिक रहिवाशांनादेखील दिलासा मिळाला आहे. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगली डीसीसी बँकेच्या विरोधात निघाला चाबूक मोर्चा

सांगली, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधीच्या रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील स्टेशन चौक पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत या मोर्चात शेकडो शेतकरी आंदोलन सहभागी झाले होते. मोठ्या कर्जदार पुढार्‍यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना […]Read More

महिला

ऍड. डॉ. क्षितिजा वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद

वर्धा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याच्या ऍड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लिगल पावरलिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ.क्षितिजा यांना सूचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि […]Read More

ट्रेण्डिंग

नीट परीक्षा घोटाळा ; कोर्टाने सुनावली 2 जुलै पर्यंत पोलीस

लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीट परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालवणाऱ्या चार जणांविरोधात लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील जलिलखाॅं पठाण या संशयित आरोपीस रविवारी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजय जाधव यास पोलिसांनी अटक केलीय. त्यास […]Read More

ट्रेण्डिंग

असा दिसतो अंतराळातून राम सेतू, युरोपीयन स्पेस एजन्सीने टिपला फोटो

अंतराळातून राम सेतू कसा दिसतो त्याचा फोटो युरोपियन स्पेस एजन्सीने शेअर केला आहे. कोपर्निकस सेंटिनेल-2 या उपग्रहावरून हा फाटो घेतला आहे, तो एक्सवरून शेअर केला आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत विस्तारलेला राम सेतू ही चुनखडीपासून तयार केला आहे, याला ॲडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. राम सेतू १५ व्या शतकापर्यंत पार करण्यायोग्य होता, पण […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये एका उद्योजकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला होता.या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात अल्पवयीन आरोपीच्या आत्याने याचिका केली होती. ही अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आले होते. आता त्याला जामीन मिळाला आहे.Read More

ट्रेण्डिंग

देशाला मिळणार भरपूर सोनं! राजस्थानातील बांसवाडा शहरात सापडला मोठा साठा

देशाला आता भरपूर सोनं मिळणार आहे. कारण राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. ही खाण भविष्यात देशाला २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला […]Read More

विदर्भ

शेलूबाजार येथे डायरीयाची लागण; ४० रुग्ण बाधीत!

वाशिम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील शेलु बाजार येथे गेल्या दोन दिवसांत जवळपास ४० लोकांना डायरीयाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशीम येथे रेफर केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांनी दिली. २२ जून रोजी १५ रुग्णांना डायरीया ची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अकोला, वाशीम […]Read More