mmcnews mmcnews

Lifestyle

वड्यांचं सांबार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १ तास लागणारे जिन्नस:  डाळीचं पीठहळदतिखटमीठहिंगंसावजी मटण मसाला किंवा मराठा दरबारचा ‘काळं’ मटण मसाला किंवा कुठलाही मराठी पध्दतीचा तिखट मसालाकांदेसुक्या खोबर्‍याचा कीसआलंलसूणखसखसतेलपाणीकोथिंबीर क्रमवार पाककृती:  सांबारं (रस्सा) :-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.-खोबरं कीस मंद आचेवर परतून घ्यावा.-तेलावर कांदा परतायला ठेवावा. यात किंचित मीठ घालावं. म्हणजे पाणी […]Read More

पर्यावरण

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केनिया सरकारने 2024 च्या वर्षाअखेरीपर्यंत या भारतीय वंशाच्या दहा लाख कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला. केनिया सरकारचे म्हणणे आहे की, हे कावळे लोकांना त्रास देत आहेत आणि स्थानिक पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. केनियन सरकारला पर्यटनातून सर्वात जास्त फायदा होतो. परंतु केनियाच्या किनारी भागात या कावळ्यांचा उपद्रव जास्त […]Read More

करिअर

राष्ट्रीय तपास संस्थेने 114 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने उपनिरीक्षक आणि निरीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार NIA च्या अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वय श्रेणी : कमाल ५६ वर्षे. शैक्षणिक पात्रता: पदवी, दोन वर्षांचा कामाचा अनुभव. निवड प्रक्रिया: कागदपत्र पडताळणीच्या आधारे. पगार: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More

महानगर

मुंबईतील स्मशानभूमीच्या 9 ठिकाणी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणा बसवणार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्मशानभूमीच्या अंत्यविधीची सुविधा देण्यात येते. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणे (Eco – Friendly Pyre creation system technology) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व – पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा […]Read More

पर्यावरण

पर्यावरण संतुलनासाठी 300 बहावा वृक्षांची लागवड

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अभिनेता अक्षय कुमार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते आज बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली . मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम […]Read More

ट्रेण्डिंग

‘नीट’च्या पेपरची लाखोंत विक्री नांदेड एटीएसची कारवाई

नांदेड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या नीटचे पेपर लाखो रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. यात लातूरसह, नांदेड तसेच दिल्लीतील लोकांचे रॅकेट काम करत होते, हे तपासात पुढे आले असून याप्रकरणी लातूरचे २ शिक्षक आणि नांदेडच्या एकासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यातआला […]Read More

साहित्य

भारताचे ‘सिटी ऑफ लिटरेचर’ म्हणून कोझिकोडला मिळाला मान, युनेस्कोने केले

भारताचे पहिले ‘सिटी ऑफ लिटरेचर’ उत्तर केरळमधील कोझिकोडला या शहराला घोषित करण्यात आले. समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराला युनिस्कोने बहुमान देत तसे रविवारी जाहीर केले. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या (यूसीसीएन) ‘साहित्य’ श्रेणीत ऑक्टोबर २०२३ मध्ये कोझिकोडला स्थान मिळाले होते. दरम्यान केरळ राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्था विभागाचे मंत्री एम. बी. राजेश यांनी रविवारी केरळ […]Read More

मराठवाडा

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांना अटक

लातूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात (नीट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी नांदेडच्या एटीएस च्या पथकाने पेपर फुटी प्रकरणातील संशयावरून शनिवारी रात्री संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोघांना ताब्यात घेऊन रविवारी नोटीस देऊन सोडून दिलं होतं. मात्र रविवारी सायंकाळी संजय तुकाराम जाधव आणि […]Read More

महिला

राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप

नागपूर, दि. २४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप काल नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात पंडवांनी गायिका पद्मश्री उषा बारले उपस्थित होत्या. महिलांनी भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांपासून दूर राहावे सध्याच्या काळात त्यांनी वैचारिक योद्धा म्हणून काम […]Read More

महिला

आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रातील महिला विशेष दिन

मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :राजनैतिक क्षेत्रातील महिलांना समर्पित आंतरराष्ट्रीय दिन दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगभरात सौहार्द आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या आणि हळूहळू त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देखील आल्या. आजही सर्वच जागतिक प्रश्न सोडवण्यात आणि देशांमधील राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यात अशा संस्था महत्वाच्या भूमिका बजावतात. संस्था म्हणजे त्यातील विविध पदांवरील माणसे. सुरुवातीला […]Read More