mmcnews mmcnews

पर्यटन

सिद्दुलैया कोनाच्या घनदाट जंगलात स्थित, ताडा फॉल्स

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिद्दुलैया कोनाच्या घनदाट जंगलात स्थित, ताडा फॉल्स, ज्याला उब्बलमादुगु फॉल्स असेही म्हणतात, हे प्रवासी आणि साहस शोधणाऱ्यांमध्ये एक लोकप्रिय ठिकाण आहे. सुमारे 330 फूट उंचीवरून खाली कोसळणाऱ्या आणि खडकाळ टेकडीच्या सभोवताली गळफास घेत असलेल्या या कॅस्केडचे सुंदर दृश्य पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. हे ठिकाण तुम्हाला धबधब्यापर्यंत आणि […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी करतात बेदखल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्र्यानी बैठक घेऊन नवी मुंबई बाबत दिलेल्या आदेशाला खालचे अधिकारी पाच पैशाची किंमत देत नाहीत , सिडको आणि पालिकेत काही अधिकारी दलाल म्हणून वावरतात असा थेट आरोप आज सत्तारूढ सदस्य असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केल्यावर सरकारकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न झाला आणि लवकरच बैठक बोलावून अंतिम […]Read More

महानगर

अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले निलंबन रद्द करण्याची विनंती आज उप सभापतींना केली असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आज प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य सभागृहात आले. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा अशी मागणी केली, विरोधी पक्षनेते अंबादास […]Read More

महिला

लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. […]Read More

क्रीडा

विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ उद्या परतोय मायदेशी, जाणून घ्या ग्रॅण्ड

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द.आफ्रिकेला हरवून विश्वकप क्रिकेट T 20 कप जिंकणारी टिम इंडीया उद्या भारतात दाखल होत आहे. बार्बारोसामध्ये आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथे तीन दिवस थांबावे लागले होते. उद्या परतणाऱ्या क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंदी मोदी टीम इंडीयाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत. भारताचा […]Read More

महानगर

जुन्या रेल्वे डब्यांमध्ये सुरु झाले ‘दादर दरबार’ रेस्टॉरंट

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू केले होते. आता दादर रेल्वे स्थानकात देखील रेल्वेने जुन्या डब्यामध्ये ‘दादर दरबार’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. रेल्वे प्रवासी आणि इतर नागरिक देखील […]Read More

देश विदेश

ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत मराठी माणसाला कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून उमेदवारी

ब्रेन्ट वेस्ट, इंग्लंड, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी उद्या, ४ जुलै रोजी मतदान होत आहे. ब्रिटनमधला सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पार्टी (Conservative Party) आणि लेबर पार्टी (Labour Party) या दोन प्रमुख पक्षांत चुरशीची लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून लंडन इथे अनेक वर्षे स्थायिक असलेले मराठी व्यक्ती सुशील रापटवार यांना ब्रेन्ट वेस्ट (Brent […]Read More

अर्थ

या चार कंपन्यांच्या IPO ला सेबीची मंजुरी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPO गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बाजार नियामक SEBI ने चार कंपन्यांच्या IPOला मंजुरी दिली आहे. या कंपन्यांमध्ये ब्रेनबीज सोल्युशन्स, युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्स, इंटरआर्क बिल्डिंग प्राॅडक्ट्स आणि गाला प्रिसिजन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फर्स्ट क्रायची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्सला सेबीकडून 25 जून रोजी एक निरीक्षण पत्र प्राप्त […]Read More

मनोरंजन

कमी वेळात सर्वांधिक कमाई करणारी पहिली Animation Film

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘इन्साईड आऊट – 2 (Inside Out 2) हा ऍनिमेशनपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘इन्साईड आऊट-2’ चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने केवळ 3 आठवड्यांहून कमी कालावधीत जगभरातून १०० कोटींची डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणूनच सर्वात कमी कालावधीत १०० […]Read More

ट्रेण्डिंग

राज्य सरकारचा निर्णय: पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना टोल माफी

पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना राज्य सरकारने मोठी सवलत दिली आहे. वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी घेतला आहे. वारी दरम्यान लाखो भाविक पंढरपूरला जातात, ज्यामुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते. वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन […]Read More