मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वस्तू व सेवा कर विभागाची पुनर्रचना आणि सुधारित आकृतीबंध 2024 यामध्ये कर्मचारी संवर्गावर सरकारने अन्याय केला असल्याने काळ्याफिती लावून असंतोष आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेने दिला आहे. वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेमध्ये कर्मचारी संवर्गावर झालेला अन्याय, वाढीव जागेसंदर्भात प्रशासनाकडून मिळत […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे राज्य शासनास वारंवार निवेदने देऊन आणि सातत्याने पाठपुरावा करुनही, शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील वर्ग-४ […]Read More
विश्वविजेत्या भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी चर्चगेट स्थानक, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडीयमवर प्रचंड गर्दी केली आहे. इथले रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. सगळ्यांना टीम इंडिया कधी येतेय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतीय संघाने टी २० सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे भारतीय लोकं त्यांच्यावर प्रचंड खुश आहेत. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी चाहते गर्दी […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरियामध्ये एका रोबोटने आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले आहे. उत्तर कोरियातील गुमीमध्ये कामाचा ताण आल्याने रोबोटने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. हा रोबोट प्रशासकीय अधिकारी होता. हा रोबो पायऱ्यांवरून घसरून निष्क्रिय अवस्थेत सापडला. रोबोट प्रशासकीय कामे करणारा एकमेव होता. गेल्या १० महिन्यांमध्ये त्याने प्रचंड मेहनतीने कामे केली होती. याबाबात सध्या […]Read More
जालना, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुधाला प्रति लिटर 45 रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. जालन्यातल्या जाफराबाद तहसील कार्यालयासमोर लोकजागर शेतकरी संघटनेने निदर्शने केली. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कॅन मधील दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचा त्यांना मोल […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषद सभागृहात असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच ऐवजी तीन दिवस करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला .दोन तारखेला दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं, तीन दिवसांचे निलंबन झाल्यानं दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होऊ शकतील. अंबादास दानवे यांनी पत्र पाठवून […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते […]Read More
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशानंतर, खेळाडूंनी विशेष जर्सी घालून आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले आहे.टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू स्पेशल जर्सी परिधान करणार आहेत. जर्सीच्या डिझाइनमध्ये भारतीय तिरंग्याचे रंग आणि टी-20 वर्ल्ड कपचे लोगो आहे.Read More
अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (4 जुलै) मायदेशात दाखल झाला आहे. त्यांच्या आगमनामुळे नवी दिल्लीत उत्साहाचा माहोल आहे. संघाचे सदस्य विमानतळावर उतरल्यावर चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देश आनंदात आहे. विमानतळावर चाहत्यांनी ‘विजयी भव’ च्या घोषणा दिल्या आणि टीम इंडिया झिंदाबाद […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:आवरण : 1 वाटी बारीक रवा, सवा वाटी पाणी, 1 चमचा तूप, पाव चमचा मीठ सारण : 1चमचा तूप, खवलेला नारळ 2 वाटी, गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक), आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर भरड क्रमवार पाककृती:“आळस ही शोधाची जननी आहे […]Read More