mmcnews mmcnews

अर्थ

जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी GPF वरील व्याजदर जाहीर

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वित्त मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निधी (GPF) आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनांसाठी जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी ७.१ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि इतर संबंधित योजना धारकांना फायदा होणार आहे. व्याजदरात केलेल्या या बदलामुळे त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम […]Read More

महानगर

मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वृद्ध व्यक्तींच्या भोळेपणाचा फायदा उचलून त्यांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली सर्रास पहायला मिळतात. मुंबईतील एका ७६ वर्षाच्या व्यक्तीला धाक दाखवून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची […]Read More

महानगर

मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिरवा कंदिल दिला होता. कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्प हा बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या धर्तीवर राबवण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार कामाठीपुराच्या मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे.दक्षिण मुंबईतील २७.५९ एकरावर असलेल्या […]Read More

शिक्षण

रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, […]Read More

देश विदेश

जपानने आणल्या होलोग्राम असलेल्या चलनी नोटा

टोकीयो, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वक्षेत्रांत अत्याधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या जपानने आता चलनी नोटांच्या छपाईतही अनोख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. जपानने होलोग्राम असलेल्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. वीस वर्षांनंतर या नोटा बाजारात आणल्या असून अशी वैशिष्ट्यपूर्ण छपाई जगात पहिल्यांदाच केली गेली आहे. या नोटावर थ्रीडी छायाचित्र छापण्यात येणार असून ज्या दिशेला नोट धरली […]Read More

करिअर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SBI मध्ये व्यवस्थापकासह 16 पदांसाठी भरती आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठीचा करार एका वर्षासाठी असेल जो कमाल 4 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. रिक्त जागा तपशील: वय श्रेणी : शैक्षणिक पात्रता: शुल्क: पगार: निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंग […]Read More

Lifestyle

झटपट ओट्स पकोडे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१० मिनिटेलागणारे जिन्नस:ओट्स १ कप (मी सफोला ओट्स घेतले) कांदा – १ मध्यम आकाराचा (बारीक चिरून)गाजर – १ (किसून)कोथिंबीर (बारीक चिरून)लसूण ४-५ पाकळ्या (बारीक किसून)इतर कोणत्याही भाज्या (बारीक चिरून घेतलेल्या) बेसन – १ चमचातांदूळ पीठ -१/२ चमचा लाल तिखट किंवा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, धणेपूड […]Read More

महिला

निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील सरासरी ८९ हजार निराधार योजनेतील महिलाही या योजनेला आता मुकणार आहेत. संजय […]Read More

पर्यावरण

सर्वांना पर्यावरण रक्षणाची सद्बुद्धी दे! अमरावतीचे सायकल वारकरी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती शब्दातीत आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट. पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच अमरावती सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी अमरावती-पंढरपूर अशा ६०० किमीच्या सायकल वारीला श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन करून बुधवारी सकाळी सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल […]Read More

महानगर

बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख रुपये परत करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केली होती. त्यावर नारायण कूचे , […]Read More