मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. नीरज चोप्रासोबत किशोर जेनाही भाल स्पर्धेत सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी […]Read More
लंडन, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमध्ये काल झालेल्या संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय वंशाचे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनच्या संसदेत एकूण ६५० जागा असून कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी ३२६ जागा जिंकण्याची आवश्यकता असते. लेबर पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले असून ४०० पार […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी अधिग्रहित जमिनींचे पुनर्वसनात नव्याने जमीन वाटप करताना झालेला घोळ शोधण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यातील अहवालानुसार आवश्यकता भासल्यास चुकीच्या पद्धतीने वाटप झालेल्या जमिनी परत घेतल्या जातील अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न समाधान […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज अर्ज माघारीची मुदत संपली तोवर कोणीही माघार न घेतल्याने येत्या बारा तारखेला निवडणूक अटळ झाली आहे. अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवारची माघार झाली नाही. यामुळे बारा तारखेला मतदान प्रक्रिया अटळ आहे. २८८ विधानसभा सदस्यांच्या सदनात […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी ट्वेण्टी पुरुष विश्वचषक क्रिकेट संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्बरे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात […]Read More
नुकत्याच ब्रिटनमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. मजूर पक्ष आघाडीवर आहे. ४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे.. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले असून सुनक यांचा पक्ष आतापर्यंत १११ जागाच जिंकू शकला आहे.Read More
गोकुळच्या दुधाचे दर सध्या वाढले आहेत. त्यानुसार गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ फक्त मुंबई, पुण्यासाठी असणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल, अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याची आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. महिलांना सशक्त करणारा आणि शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडायला मिळाला याचा सार्थ अभिमान आहे असं अजित पवार यांनी आज आपल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं. महसुली जमा करोना नंतर सातत्याने वाढत आहे, मागील वर्षाच्या तुलनेत अकरा […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रोहित शर्माच्या घरात तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी ‘ग्रँड सॅल्युट’ देऊन त्याचे जोरदार स्वागत केले. हा खास क्षण त्यांनी एकत्र साजरा केला. या प्रसंगी सर्व मित्रांनी खास टी-शर्ट घालून त्यांच्या मैत्रीची ओळख पटवली. रोहितच्या घरात हा सण साजरा करताना सर्वांचे उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेतील १५ सदस्यांच्या निवृत्तीनिमित्त विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पुनरागमन झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले. विधानपरिषदेतील १५ सन्मानीय सदस्यांचा कालावधी समाप्त होणार आहे. ज्यामध्ये विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल […]Read More