मुंबई येथील रिल स्टार आनवी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसोबत 16 जुलै रोजी कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती. परंतु तिचा हा रील दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे. माणगावमध्ये 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरूणीचा […]Read More
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे चार-. २७ प्रकरणांपैकी २४ गुजरातमधील आहेत, तर ३ प्रकरणं इतर राज्यातून गुजरातमध्ये आली आहेत.राज्य सरकारने सर्वांसाठी एक सूचना जारी केली आहे. चांदीपुरा व्हायरस समोर आल्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात […]Read More
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.जिल्ह्यातील एकूण ४१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ , रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड तथा हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- चिंचोली , माणगांव, […]Read More
भंडारा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तसेच धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसे धरणाच्या 33 दारांपैकी 15 दार अर्धा मीटरने उघडण्यात आले असून यामधून 1786 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येईल, तसेच आवश्यकता भासल्यास […]Read More
पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पौंड पोलिसांनी मनोरमाला रायगडमधून ताब्यात घेतले आहे. बंदूक रोखून एका शेतकऱ्याला धमकवल्याच्या आरोपासह इतर तक्रारी देखील मनोरमावर आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोरमा आणि त्यांचे पती गायब होते. […]Read More
चिपळूण, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरातील कोयनानगर व पोफळी या गावांना बुधवार, दि. 17 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार हा भूकंपाचा धक्का दुपारी 3:26 मिनिटांनी जाणवला. त्याची तीव्रता 2. 8 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हेळवाक गावाच्या पश्चिमेला 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर खोल […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज पडली. यात आशा […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठू नामाच्या जयघोषणात संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहे. यातच एका गिर्यारोहकाने पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारीची परंपरा सुरू केली आहे. जालना ते पंढरपूर सायकलवर प्रवास करत या व्यक्तीने 3000 सीडबॉल […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वे (CR) ने अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वय श्रेणी : निवड प्रक्रिया: शुल्क: स्टायपेंड: याप्रमाणे अर्ज करा: Recruitment for 2424 Apprentice Posts in Railways ML/ML/PGB17 July 2024Read More
बंगळुरू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपारिक पोशाख घातलेल्या व्यक्तींनाऑफीसेसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या काही घटना समोर येत असतात. मात्र आता सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला (Farmer) मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या […]Read More