mmcnews mmcnews

करिअर

21 ते 30 वयोगटातील कर्मचाऱ्यांना कामाचा सर्वाधिक ताण

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त ताण येतो, महिला या पुरुषांपेक्षा अधिक तणावग्रस्त होत्या. जवळपास 72 टक्के महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ताणाची उच्च पातळी नोंदवली. दुसरीकडे, 53.64 टक्के पुरुषांनी सांगितले की, त्यांना उच्च-तणाव पातळीचा अनुभव येतो. व्यावसायिक जीवन आणि खाजगी जीवनाचा समतोल नसणे, ओळखीचा अभाव, सतत कमी मनोबल आणि नेहमी न्याय […]Read More

पर्यावरण

मानवी अस्तित्वासाठी पर्यावरण संवर्धन हवे

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जागतिक तापमान वाढीसह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. मानवाकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने अशा आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे मानवी अस्तित्व टिकविण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल बाबासाहेब पवार यांनी केले.येथील लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. […]Read More

पर्यटन

10 श्रीमंत मंदिरांपैकी एक, तिरुपती बालाजी मंदिर

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तिरुपती बालाजी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील शीर्ष 10 श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर बालाजीला समर्पित आहे जो भगवान विष्णूचा अवतार आहे. सुमारे 50,000 भाविक दररोज मंदिराला भेट देतात आणि गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी समर्पित संघ आहेत. मंदिरात डोके फोडण्याची धार्मिक परंपरा […]Read More

Lifestyle

चिंचेची मसालेदार मसूर आमटी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आमटी ही भारतातील महाराष्ट्रीयन पाककृतीमधील एक चवदार आणि मसालेदार मसूर करी आहे. ही सुगंधी डिश तूर डाळ, चिंचेचा कोळ आणि मसाल्यांच्या मिश्रणाने बनविली जाते, परिणामी एक तिखट आणि चवदार करी आहे जी तांदूळ किंवा चपातीबरोबर सुंदरपणे जोडते. साहित्य: 1 कप तूर डाळ (कबुतराचे वाटाणे) धुऊन 30 मिनिटे भिजवून ठेवा1 […]Read More

ट्रेण्डिंग

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे […]Read More

शिक्षण

RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत आरटीई कायदा करण्यात आला. मात्र आता आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शिक्षण हक्क कायद्यांत बदल करणारा राज्य सरकारने काढलेला अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळं राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सरकारने असा अचानक […]Read More

क्रीडा

भारतीय क्रिकेटर दिपक हुड्डाने केले लग्न, चार दिवसांनी शेअऱ केली

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने 15 जुलै रोजीच लग्न केले होते. मात्र, त्याने आता लग्नाच्या चार दिवसांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. Welcome home, my little-pittle Himachali girl असे […]Read More

देश विदेश

पूजा खेडकर ची सनद रद्द करण्याची कारवाई , फौजदारी गुन्हाही

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हीची अधिकारी पदाची सनद रद्द करण्याची कारवाई केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरू केली असून तिच्यावर फसवणूक करून परीक्षा दिल्याच्या आरोपासह अन्य तक्रारींची गंभीर दखल घेऊन तिच्यावर फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे. UPSC द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तपशीलवार निवेदनात पूजा वरील वेगवेगळे आरोप […]Read More

विदर्भ

मुसळधार पावसाने वस्तीगृहात पाणी; 80 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर…

गडचिरोली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिरोंचांमध्ये काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे विद्यार्थी वस्तीगृहात पाणी शिरलं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या छोट्या मुलांना सिरोंचां पोलिसांनी खांद्यावर घेऊन बाहेर काढलं. वस्तीगृहाच्या आतमध्ये आलेल्या पाण्यामुळे काही साप , विंचू ही आतमध्ये आले. मुलांना पाण्यातून बाहेर काढताना एका पोलिसांना साप चावल्याची देखील माहिती समोर येत आहे. अचानक […]Read More

ट्रेण्डिंग

पुणे पोलिसांनी दिली पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन आज दुसरी नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या २० तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती देण्यात आली आहे.पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन काल […]Read More