भंडारा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट नंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे भंडारा, लाखनी साकोली, लाखांदूर, पवनी, या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूर मध्ये बरसला असून तब्बल 241 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यानंतर पवनी 197.8, भंडारा 106, लाखनी 96. […]Read More
मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपुरात आषाढी वारीच्या वाटेवर जपान वरून आयात केलेली माझी कार मराठा आरक्षण आंदोलनाचे योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून जाळली नाही अशी मला खात्री आहे. त्यांचे स्टंट करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच जाळली असावी असा आरोप ह भ प अजय बारस्कर महाराज यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे पांगलोली या मुस्लिमबहुल गावात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने धक्का बसला आहे. विवाहित मुस्लिम महिला व तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला आहे. पतीसोबत सततच्या वादानंतर सबीरा पालने मुलांसह […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 17 व्या शतकातील सांगाचोलिंग मठ, सिक्कीमच्या आध्यात्मिक वारशाचा पुरावा म्हणून उभा आहे. एका कड्यावर वसलेले, ते केवळ अध्यात्मिक सांत्वन देत नाही तर पेलिंग लँडस्केपची चित्तथरारक दृश्ये देते. कसे पोहोचायचे: पेलिंगपासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ट्रेकद्वारे प्रवेशयोग्य.स्थानः पेलिंग जवळ, वेस्ट सिक्किम.भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: निरभ्र आकाश आणि […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: ८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)बेसन २ वाट्याअर्धा वाटी तांदळाचे पिठचिंचेचा कोळगुळमिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)मिठआल लसुण पेस्टकांदा चिरुन भाजुनसुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन१ चमचा तिळअर्धा चमचा गरम […]Read More
वाराणसी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. दर्शन, आरती आणि रुद्राभिषेकाच्या नावाखाली त्यांनी भाविकांची 10 लाख रुपयांपर्यंत फसवणूक केली आहे. भाविकांनी मंदिराशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनंत अंबानीचा भव्य लग्न सोहळा सुरु असतानाच एकीकडे Jio ने रिचार्जचे दर वाढवले. त्यामुळे त्यांना सोशल मिडियावर टिकेला सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओने विक्रमी नफा कमावला आहे. रिलायन्स जिओ लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 5,445 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. […]Read More
ढाका, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनले आहे. काल संध्याकाळी आंदोलकांनी बांगलादेशच्या मुख्य सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग लावली. एएफपीच्या वृत्तानुसार, बीटीव्ही कार्यालयात उपस्थित असलेले अनेक लोक अजूनही आत अडकले आहेत. एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शेकडो आंदोलक संध्याकाळी बीटीव्ही ऑफिस कॅम्पसमध्ये घुसले आणि 60 हून […]Read More
लीड्स, दि .१९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमधील लीड्स शहरात काल अचानक किरकोळ कारणाने हिंसाचार उफाळून आला. हिंसक जमावाने जागोजागी आगी लावल्या. एक डबल डेकर बस आणि पोलिसांची गाडीही पेटवली. ब्रिटिश मीडिया आउटलेट मिररच्या मते, एजन्सी मुलांना त्यांच्या पालकांकडून ताब्यात घेत होती आणि त्यांना बाल देखभाल गृहात पाठवत होती. याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. यावेळी […]Read More
जम्मू-काश्मिर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पहिली रेल्वे गाडी धावणार आहे.सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा भाग आहे.चिनाब नदीवरील हा पूल पॅरीसच्या आयफेल टॉवरहूनही उंच आहे. आयफेल टॉवरची उंची […]Read More