mmcnews mmcnews

Lifestyle

घरच्या घरी बनवा, वडापाव

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वडा पाव हे मुंबईचे लाडके स्ट्रीट फूड आहे ज्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या आयकॉनिक स्नॅकमध्ये मसालेदार बटाटा भरून कुरकुरीत चण्याच्या पिठात भरून, मऊ पाव (ब्रेड) मध्ये सँडविच केले जाते आणि तिखट चटण्यांसोबत सर्व्ह केले जाते. हे एक स्वादिष्ट आणि समाधानकारक पदार्थ आहे जे दिवसाच्या कोणत्याही वेळी योग्य […]Read More

ट्रेण्डिंग

पंचगंगा नदी इशारा पातळी कडे , ७९ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृष्णा, पंचगंगा नदीच्या पुराच्या संभाव्य धोक्याच्या पातळीच्या अनुषंगानं आज पहाटे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग सव्वा लाख क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. पंचगंगा नदीची वाटचाल इशाऱ्याकडे झाली असून आज सकाळी सात वाजता पाणीपातळी ३७ फुटांवर आहे, इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या […]Read More

विदर्भ

नागपूरात रात्रभर पाउस, जनजीवन विस्कळित…

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल सकाळी पावसाने जोरदार हजेरी लाऊन नागपूरातील जनजीवन विस्कळित केले होते..मात्र तरीही संपुर्ण रात्रभर पावसाची रिमझिम सुरु होती.. सतत पडत असलेल्या या पावसामुळं अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामठी रोड वरील मा उमिया औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे सामान […]Read More

पर्यावरण

मुक्ताई धबधब्याचे विहंगम दृश्य,, पावसामुळे धबधबा वाहतोय ओसंडून….

चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मुक्ताई धबधब्याचे विहंगम दृश्य पुढे आले आहे. जिल्ह्यात 48 तासापासून बरसत असलेल्या पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहतोय. या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी वनविभागाने प्रवेशाला बंदी केली आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करून या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. Panoramic view of […]Read More

अर्थ

भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु. विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण.

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत) : बजेटपूर्व आठवड्यात भारतीय बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 81,587.76 आणि निफ्टीने 24,854.80 ची विक्रमी पातळी गाठली. परंतु बाजार बंद होताना नफावसुलीमुळे (profit booking) चार दिवसांच्या रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक लागला.अर्थसंकल्पापूर्वी बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रमी वाढ झाल्याने […]Read More

सांस्कृतिक

गोपाळकाल्याने पंढरपुरात आषाढी वारीची सांगता

सोलापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीची सांगता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपाळकाल्याने झाली. गोपाळपूर येथे सर्व संतांच्या पालख्यात दाखल होऊन लाह्यांची मुक्त उधळण करत गोपाळकाला झाला. यानंतर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाल्या. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत एकनाथ अशा सर्व […]Read More

महानगर

काँग्रेसचे १५ नेते जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यासाठी राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधा-यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार […]Read More

Lifestyle

डाळ कुर्मा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य1 तास5-6 लोक1 वाटी चणे मसूर1 वाटी नारळ9-10 लसणाच्या पाकळ्या2 कांदा2 टोमॅटो5-6 हिरवी मिरचीचवीनुसार मीठ1 टीस्पून मिरची पावडर१/२ टीस्पून हळद पावडर1 टीस्पून धणे पावडर1 टीस्पून किचन किंग मसाला२ चमचे खसखस६-७ काजू1 कप दूध1 टीस्पून जिरे1 टीस्पून मेथीचे दाणेगरजेनुसार सजावटीसाठी हिरवी कोथिंबीर पाककला सूचना चणा डाळ नीट धुवून रात्रभर […]Read More

Uncategorized

‘पर्यटकांनो परत जा’ पर्यटनाच्या अतिरेकाला कंटाळले युरोपीय देशांतील नागरिक

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पर्यटन व्यवसाय वाढल्याने अनेक देश आंतरराष्ट्रीय पर्यंटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखत आहेत. युरोपातील देशांना भेट देण्यासाठी पर्यंटक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. मात्र आता या देशांत प्रचंड संख्येने पर्यटक येत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्रस्त होईन ‘पर्यटकांनो परत जा’ असा नारा दिला आहे. मध्यंतरी स्पेन, इटलीपुरतेच दिसून आलेले […]Read More

देश विदेश

UPSC अध्यक्षांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची निवड अवैध ठरवत काल UPSC ने त्यांची पोस्ट काढून घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने पूजा खेडकर तपास प्रकणातून अंग काढून घेण्यासाठी तर त्यांनी राजीनामा दिला नाही ना, अशी शंका उपस्थिक […]Read More