mmcnews mmcnews

राजकीय

राज्यात होणार हळद उत्पादनाचे क्लस्टर …

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त […]Read More

देश विदेश

केंद्र सरकारकडून सोन्यासाठी ‘वन नेशन, वन रेट’ लागू होण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर सीमाशुल्कात मोठी कपात करण्यात आल्यामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव गडगडले आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून लवकरच सोन्याचा देश देशभरात एकच रहावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी लागू झाल्यानंतर विविध शहरांतील ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार […]Read More

अर्थ

अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी विक्रमी भांडवली तरतूद

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध सामाजिक घटकांसाठी तसेच कृषी, उद्योग आणि रोजगारासाठी विशेष तरतूदी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेबाबत कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र रेल्वेला 2,62,200 कोटी रुपयांचा विक्रमी भांडवली खर्च (capex) […]Read More

देश विदेश

ओडीशामध्ये क्षेपणास्त्र चाचणीसाठी १० हजार लोकांचे तात्पुरते स्थलांतर

भुवनेश्वर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिशातील बालासोर येथे आज क्षेपणास्त्राची चाचणी होणार असून त्यासाठी 10 गावांतील 10 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची चाचणी बालासोरच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंज (ITR) च्या लॉन्च पॅड-3 वरून केली जाईल. याशिवाय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अद्याप क्षेपणास्त्राशी संबंधित कोणतीही माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

Google Map कडून शुल्कात मोठी कपात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Goggle Map या लोकप्रिय App ची भारतीय बाजारपेठेतील मक्तेदारी आता हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच Ola ने Google Map चा वापर थांबवून स्वतःचे App विकसित केले आहेत. त्यानंतर आता Goggle Map ने व्यावसायिक खेळी खेळत भारतीय वापरकर्त्यांसाठी असलेल्या शुल्कात मोठी कपात केली आहे. Goggle Map ने आपल्या […]Read More

देश विदेश

BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मोटर कंपनी BMW ने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पूजा खेडकरला वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे एक डॉक्टर ठरले निर्दोष….

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिच्याबद्दल आणखी एक माहिती पुढे येत आहे. पुजाने जे प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमधून मिळवले होते, ते प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तपासात निर्दोष सापडले आहेत . त्या प्रमाणपत्रावर तिला ना शिक्षणात लाभ घेता येत होता ना नोकरीत. त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर […]Read More

राजकीय

मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..

छ. संभाजीनगर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयात दाखल फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 मध्ये दिवाणी तथा फौजदारी न्यायालय सिल्लोड यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. काल न्यायालयामार्फत हे समन्स जारी करण्यात आले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयात हजर होऊन नियमित जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणातील […]Read More

महानगर

केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यावर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने देखील यासाठी पाठपुरावा केला होता. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाची मागणी संसदेत केली. संसदेमध्ये या मागणीसाठी महाविकास आघाडीने सातत्याने आवाज उठवला आहे. परंतु भाजपाचे […]Read More

गॅलरी

औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. काल सायंकाळ पासून सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथिल श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे  पाणी शिरले. तर आज मंदिराच्या गाभा-यात पाणी गेले आहे. यामुळे पुजार्यांकडून गुरू नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव […]Read More