जळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर या पावसामुळे शेतीला देखील फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. आज सकाळपासून जिल्हाभरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच सकाळपासून […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागला. आज दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी २० जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. तर आज त्यापाठोपाठ […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळशी, कोकण किनाऱ्यावर एक लपलेले रत्न, प्राचीन समुद्रकिनारे आणि हिरवाईने निवांत सुटका देते. निर्जन किनारे आणि मनमोहक ग्रामीण जीवनासह, केल्शी अभ्यागतांना शांत होण्यासाठी, टवटवीत होण्यासाठी आमंत्रित करते. प्राचीन मंदिरे एक्सप्लोर करा, वालुकामय समुद्रकिना-यावर फेरफटका मारा किंवा या किनाऱ्यावरील नंदनवनाच्या शांत वातावरणात भिजून जा. सिद्धिविनायक मंदिर: केळशीच्या पवित्र अभयारण्यात आशीर्वाद […]Read More
लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितिका हुड्डा हिला कदाचित ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताही आलं नसतं. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा समावेश आहे. राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता. पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. मागील चार दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेमध्ये 2438 शिकाऊ पदांसाठी भरती, 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी संधी दक्षिण रेल्वेने शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट sr.indianrailways.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये 10वी/12वी/आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. वय श्रेणी : किमान वय 15 वर्षे.फ्रेशर्ससाठी […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:२५ मिनिटेलागणारे जिन्नस:उकडून सोललेली अंडी ४ ते ६.मध्यम कांदा उभा चिरलेलाटोमॅटो बारीक चिरूनआले लसून पेस्टगरम मसाला १ चमचा अथवा किचन किंग मसाला १ चमचानारळाचे दूध २ ते ३ वाटी. त्यामधे घट्ट नारळाचे दूध अर्धी वाटी हवं.कुटलेली मिरी १ चमचाकढीपत्ता २ ते ३ टहाळ्यातेल, मोहरी, मीठ, लाल […]Read More
काठमांडूमध्ये आज सकाळी एक भयंकर विमान अपघात झाला आहे. १९ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरू असून, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित प्रतिसाद दिला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी […]Read More
जालना, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित झाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. आज जरांगे […]Read More