mmcnews mmcnews

महानगर

रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन काल करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने […]Read More

महानगर

नात्याला काळिमा! बदलापुरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी केला अत्याचार

कोलकाता येथील बलात्काराचे प्रकरण आणि बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने केलेले अत्याचाराचे प्रकरण उघड झाल्यापासून राज्यात मुली आणि महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच बदलापूरमधूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना […]Read More

ट्रेण्डिंग

पुरुषांचे अस्तित्व धोक्यात? Y गुणसुत्रे होतायत कमी, संशोधनातून खुलासा

जगभरातील पुरुषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एका संशोधातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुरुषांमधील Y गुणसूत्र सतत कमी होत असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे.एखाद्या महिलेच्या गर्भात वाढत असलेले भ्रूण पुरूष असेल की स्त्री हे त्याच्या आई-वडीलांच्या गुणसूत्रांवरून निश्चित होते. म्हणजेच महिलांच्या शरीरात दोन X (एक्स) गुणसूत्र तर पुरुषांच्या शरीरीत एक X आणि एक Y […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने २४ ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले […]Read More

देश विदेश

न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये घुमला महाराष्ट्र ढोलचा आवाज

न्यूयॉर्क, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूयॉर्कच्या इंडिया परेड मध्ये मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोल ताशा पथकाने आपल्या जोमदार सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. १५ ऑगस्ट नंतर येणाऱ्या रविवारी अमेरिकेत भारत दिन ( इंडिया डे ) साजरा करण्याची परंपरा आहे .यंदाच्या ४२ व्या भारत दिनाचे औचित्य साधून न्यूयॉर्कच्या मॅनहटन प्रभागात आयोजित भारताबाहेरील सर्वात मोठा उत्सव उदंड […]Read More

पर्यटन

अलाप्पुझा येथे भेट देण्याची ठिकाणे

अलाप्पुझा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अलाप्पुझा, ज्याला अलेप्पी म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील केरळ राज्यातील दक्षिणेकडील किनारपट्टीवर वसलेले एक सुंदर शहर आहे. शांत बॅकवॉटर, नयनरम्य कालवे आणि शांत समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाणारे अलाप्पुझा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. नेहरू ट्रॉफी बोट रेस ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बोट शर्यतींपैकी एक आहे जिथे देशभरातून आणि परदेशातून हजारो […]Read More

विदर्भ

गडचिरोलीच्या मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

गडचिरोली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी बेडके यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील […]Read More

देश विदेश

IBM कंपनी करणार या देशातील हजार कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी IBM आपले एक हजार कर्मचारी कमी करणार आहे. अमेरिकेतील ही कंपनी चीनमधील संशोधन व विकास केंद्र बंद करणार आहे. चीनमधील ग्राहकांच्या अधिक चांगल्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.चीनमधील आपल्या अनेक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आयबीएम ने आपले काम विविध लहान कंपन्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई – अयोध्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील राममंदिर निर्माणानंतर तेथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतून अयोध्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, मध्य रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेत. गाडी क्रमांक ०१०१९ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी अयोध्या येथे तिसऱ्या दिवशी […]Read More

बिझनेस

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना SEBI कडून कारणे

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SEBI ने Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. Paytm ने बाजारात IPO दाखल केले तेव्हा विजय शेखर शर्मा यांना नॉन प्रमोटर म्हणून दाखवलं होतं. वास्तवात हे चुकीची क्लासिफिकेशन होतं, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. मात्र, Paytm ने IPO च्यावेळी आपल्या संस्थापकांना कशा […]Read More