मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने भारताचे रत्न असलेले रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश शोकाकूल झाला आहे. लाखो लोकांना रोजगार देणारे, अनेकांना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यातून अनेकांच्या आयुष्य उभी करणारे टाटा हे सचोटीच्या उद्यमशीलतेचे मूर्तीमंत रूप होते. जगभरातील करोडो लोक त्यांना सोशल मिडियावर फॉलो करत. मात्र रतन टाटा […]Read More
न्यूयॉर्क, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिल्टन चक्रीवादळ गुरुवारी सकाळी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ‘सिएस्टा की’ शहराच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे फ्लोरिडा येथील सेंट पीटर्सबर्ग येथे 24 तासांत 16 इंच पाऊस पडला आहे. गेल्या एक हजार वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. अवघ्या 3 तासांत परिसरात 3 महिन्यांचा पाऊस पडला. फ्लोरिडाला धडकणारे मिल्टन हे वर्षातील तिसरे चक्रीवादळ […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उद्योग विश्वाची पायाभरणी करणारे विख्यात उद्योजक रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात अन्न सुरक्षा कायदा लागू होऊन मोफत धान्य मिळू लागले असले तरीही बऱ्याच समाज घटकांना अद्यापही भुकेले रहावे लागत असल्याचे नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिसून आले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२४ मध्ये भारत १०५ व्या स्थानी आहे. या वर्षी ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 च्या यादीत 127 देशांमध्ये […]Read More
स्वीडन, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या हान कांग या लेखिकेला जाहीर झाला आहे. जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. नोबेल समितीने हान कांग यांच्या ‘ग्रीक लेसन’ या कादंबरीवर विशेष चर्चा केली आहे. आयुष्यातील संकटांमुळे आवाज गमावलेल्या मुलीची ही कथा आहे.हान कांग […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंब्याचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे जवळपास सर्व मसाले फणसाचे लोणचे बनवण्यासाठी वापरले जातात. जर तुम्ही कधीच फणसाचे लोणचे बनवण्याचा प्रयत्न केला नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया फणसाचे लोणचे बनवण्याची सोपी पद्धत. फणसाचे लोणचे बनवण्यासाठी साहित्यजॅकफ्रूट – 1/2 किलोपिवळी […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी स्मशानभूमीतील विदयुत दाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा लाडका कुत्रा ‘गोवा’ त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सहभागी झाला होता. याशिवाय राजकीय, उद्योग, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिक […]Read More
जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी लागले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने काँग्रेस सत्तेत आली, तर हरयाणात पक्षाला तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विजयाची आशा लावून बसलेल्या काँग्रेससाठी आलेला निकाल धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, या निकालानंतर आता इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.Read More
मुंबई, दि.10. ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरुवारी (१० ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत […]Read More
मुंबई, दि. 10 (सुचिता सावंत) : मागील लेखात आपण tarot चा इतिहास आणि ते भविष्य कथन कुठच्या सूत्रांवर चालते ह्या विषयी जाणून घेतलं , आता आपण त्या प्रत्येक सूत्राविषयी संक्षिप्त मध्ये जाणून घेऊयात,https://mmcnewsnetwork.com/ero-reding/“पण त्या आधी tarot हा भविष्य कथनाचा प्रकार म्हणजे एक दैविय संकेताचा प्रकार असून त्या वर पूर्ण विश्वास असण अत्यंत महत्त्वाच आहे हे […]Read More