मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पन्नूने 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान एअर इंडिया विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्या मागील काही काळापासून येत आहेत. रविवारी (दि. 20 ऑक्टोबर) देखील या धमक्यांमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.शीख दंगलीला ४० वर्ष […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी रात्री मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्यात सहभागी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेक्सिकोमध्ये तिरंदाजी वर्ल्ड कप फायनल नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने चमकदार कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. हे तिचे तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमधील कारकिर्दीतील एकूण सहावे पदक ठरले आहे. PGB/ML/PGB21 Oct 2024Read More
जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंटार्क्टिका खंडावरील अनेक नैसर्गिक आश्चर्यांबद्दल शास्त्रज्ञांसह सामान्य माणसांनाही कुतुहल वाटत आले आहे. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिकामध्ये गुप्त दरवाजा आढळल्याची चर्चा आहे. गुगल मॅपवर असलेल्या हा फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत.बर्फ आणि डोंगरमध्ये असलेला चौकोनी आकारचा हा दरवाजा जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोवा […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे तर शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार आहे.या रुग्णालयांच्या पुनर्विकासात रुग्णांसाठी नव्या सोयी निर्माण केल्या जाणार आहेत.यासाठी पालिका तीन हजार कोटींचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेआधीच मंजुरी मिळाली आहे. पालिकेने यापूर्वीच शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचा पुनर्विकासाचे […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रीक बाईक्सना तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या अत्याधुनिक इ-बाईक बाजारात दाखल करत आहेत. Renault कंपनीने ऑफ-रोड-ओरिएंटेड डिझाइन केलेली इलेक्ट्रिक बाईक हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर देखील लाँच केली आहे. हे मॉडेल 2024 पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कारसह लाँच करण्यात आले होते. हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरमध्ये 4.8 […]Read More
श्रीनगर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काश्मीर हाफ मॅरेथॉन शर्यतीत धाव घेतली. श्रीनगरच्या पोलो स्टेडियमवरून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी 21 किलोमीटरची शर्यत 2 तासांत पूर्ण केली. ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, “आज मी स्वतःवर खुश आहे. […]Read More
धाराशिव, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे होते.त्यांनी लातूर, बीड,धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काही काळ काम करत होते . […]Read More