mmcnews mmcnews

महानगर

लिफ्ट अपघातास कारणीभूत ठरलेल्या एलिव्हेटर कंपनीवर गुन्हा ?

ठाणे, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील टेन एक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियॅलिटी कंपनीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या थायसेन कृप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला […]Read More

महानगर

अभाविपची मुंबईच्या महाविद्यालयात जनजागरण यात्रा

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): फ्यूचर कॉन्क्लेव्ह फॉर बेटर मुंबई या यात्रेच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थिनीधी न्यास व स्टूडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयुक्त विद्यमाने मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 6 ते 15 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण मुंबई महानगरात दोन टप्प्यात जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भांडुप ते दादर […]Read More

राजकीय

जागा वाटपाच्या निषेधार्थ आठवले गटाची निदर्शने

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण न झाल्याने गुरुवारी मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध एल्गार व्यक्त करत जोरदार निदर्शने केली. भारतीय जनता पक्षाने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याशी तिकीट वाटपाच्या […]Read More

विदर्भ

यशोमती ठाकूर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अमरावती, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्य़ातील तिवसा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी भव्य मोटार सायकल रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना यशोमती ठाकूर यांचे समवेत […]Read More

राजकीय

जागा वाटपावरुन काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार यांच्यात षडयंत्र सुरु

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना भाजप युतीत शिवसेना मोठा भावाच्या भूमिकेत असायची मात्र महाविकास आघाडीत पक्षाची अवस्था बिकट झाली असून सेंच्युरीच्या बाता मारणाऱ्या उबाठाला एक एक जागेसाठी संघर्ष करावा लागतोय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. महाविकास आघाडीतील गोंधळाचा ट्रेलर जनतेने बुधवारी सायंकाळी पाहिला. जागा वाटपावरुन काँग्रेस, उबाठा आणि […]Read More

राजकीय

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

गंगाखेड दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. सीताराम घनदाट यांना गंगाखेड […]Read More

गॅलरी

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

आहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माजी मंञी शिवाजीराव कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज साध्या पद्धतीने अर्ज भरून 29 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. तसेच राहुरीच्या विद्यमान आमदारांनी आश्वासन पूर्ती न केल्याने आपला विजय नक्की होईल […]Read More

कोकण

चित्रलेखा पाटील यांनी सायकलवरून प्रवास करत भरला अर्ज

अलिबाग, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” सायकलींचे चाक हे नेहमीच आपल्याला पुढे नेत असते. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि शेकापच्या सायकलचे हे चाक आहे. सायकलीवाली ताई म्हणून विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून भरत असलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि […]Read More

कोकण

वैभव नाईक यांनी भरला अर्ज

सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून वैभव नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी कुडाळ येथे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकासह मिरवणुकीने येत वैभव नाईक यांनीआपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे […]Read More

विदर्भ

बंद जिनिंगमध्ये सापडली अमली पदार्थ तयार करणारी प्रयोगशाळा

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बार्शीटाकळी महागाव रोड वरील मोहम्मद शफी यांचे बंद जिनींग मध्ये काही लोक अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता जिनींग चे आवारातील दोन बंदीस्त खोल्या मध्ये दोन इसम वेगवेगळ्या रासायनीक द्रव्यावर रासायनीक प्रकीया करून पांढ-या रंगाचे स्पटीका सारखा पदार्थ तयार करीत […]Read More