मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ट्रकला कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. एका वळणावर ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावरून खाली उतरला व झाडावर जाऊन आदळला. यानंतर खाली जात अनेक झाडांना त्याने धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात चालक सुखरूप असून त्याला जास्त दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर लगेचच ट्रकने आग पकडली. ही आग […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली , त्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ६१.९५टक्के,अकोला – ५६.१६ टक्के,अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, […]Read More
संगीतकार ए.आर. रेहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, लग्नानंतर २९ वर्षांनी घेतला निर्णय D: प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि ऑस्कर विजेते ए. आर. रहमान हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. संगीतकार ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. २९ वर्षांच्या संसारानंतर हे दोघंही घटस्फोट घेणार आहेत. हा […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ४७.८५ टक्के,अकोला – ४४.४५ टक्के,अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- […]Read More
मागील जून महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत, त्यांचे वजन कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अंतराळातून स्वतचा फोटो पाठवला आहे. त्यातून त्यांच्या प्रकृतीचा अंदाज येतो. या फोटोत सुनीता अंत्यत सडपातळ झालेली दिसत आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने अफवांना लगाम बसला आहे.सुनीता विल्यम्स […]Read More
मुंबई, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:अहमदनगर – ३२.९० टक्के,अकोला – २९.८७ टक्के,अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ […]Read More
ठाणे, दि. 20(एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किसननगर इथे सहकुटुंब मतदान केले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या.Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता जवळ एक दिवसाच्या सहलीचे नियोजन करत असताना, पर्यटक यादीत फोर्ट रायचक जोडणे चुकवू शकत नाहीत. आता एक रिसॉर्ट, फोर्ट रायचक ही ब्रिटीशकालीन मालमत्ता आहे जी एक अद्वितीय आकर्षण आहे. इंग्लिश क्लबहाऊस, नदीचे दृश्य असलेल्या खोल्या, टेनिस कोर्ट, एक आलिशान स्पा, हिरवीगार हिरवळ आणि खाजगी पूल एकत्रितपणे या […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून आता उमेदवार आणि मतदार यांना उद्याच्या दिवसाचे वेध लागले आहेत. उद्या (दि. २०) राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. राज्यभरात एकूण १००१८६ मतदान केंद्रे, २४१ सहाय्यक मतदान केंद्रे, ९९० क्रिटीकल मतदान केंद्रे उभारण्यात आली असून […]Read More
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती दिली आहे. मित्राच्या जाण्याने सलील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट […]Read More