वायनाड, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा विजयी झाल्या आहेत. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (यूडीएफ) उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहे. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी परवा (दि. २०) राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान सुरळीत पार पडले. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेच्या पटावर कोण बाजी मारते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये पार पडलेल्या मतदानात जनता काय कौल देते हे उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळपासून राज्यभर […]Read More
न्यूयॉर्क, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंडेनबर्ग प्रकरणातून थोडक्यात बचावलेले भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर आता जागतीक स्तरावरून अटक वॉरंटची नामुष्की आली आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्या प्रकरणी अमेरिकेत अदानीविरोधी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. जागतीक पातळीवरून अदानींवर तीन प्रकारचे आपत्ती कोसळल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत सौरऊर्जेशी संबंधित […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील OTT प्लॅटफॉरम सहज उपलब्ध झाल्यामुळे भारतीय रसिकांना आता मनोरंजनासाठी जागतीक व्यासपीठ खुलं झालं आहे. त्यामध्ये विशेषत: कोरियन सिरिज भारतीय तरुणाईला विशेष भुरळ घालत आहेत. कोरियाचा जगभर सर्वाधिक सगळ्यात गाजलेल्या ‘स्क्विड गेम’ (Squid Game Season 2 ) या सीरिजला मात्र जगभरातून प्रेम मिळालं. या सीरिजचा पहिला सीझन रिलीज […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोनी मराठी चॅनलवरील देशभरातील मराठी रसिकांचा आवडता मराठी कॉमेडी शो आता लंडन दौऱ्यावर निघाला आहे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे शो लंडनमध्ये येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला होणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना लाइव्ह, बेक आणि शॉ थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी बुकिंग आधीच सुरू करण्यात आलं होतं. लंडनला निघण्यापूर्वीचा मुंबई […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाने ज्ञानवापीशी संबंधित सर्व 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करावेत, जेणेकरून त्यांची एकत्रित सुनावणी होईल, अशी मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला नोटीस बजावली आहे. मुस्लिम पक्षाला दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. […]Read More
लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. जग्वारने आपल्या कंपनीचा आयकॉनिक लोगो तब्बल १०२ वर्षांनी चेंज केला आहे. कंपनीने मंगळवारी ही घोषणा केली आहे. जॅग्वार कंपनी त्यांच्या सीडान आणि महागड्या कारसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगभरात जॅग्वार कारचे चाहते आहेत. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली […]Read More
बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएल 2025 14 मार्चपासून सुरू होणार असून त्याची अंतिम फेरी 25 मे रोजी होणार आहे. 2026 चा हंगाम 15 मार्च ते 31 मे दरम्यान खेळवला जाईल, तर 2027 चा हंगाम 14 मार्च ते 30 मे दरम्यान खेळवला जाईल. ESPNcricinfo च्या अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे.आयपीएल […]Read More
एक केळं विकत घेण्यासाठी किती रूपये लागतात? डझनभर केळी फारतर ६० रूपयांपर्यंत मिळतात. पण एका केळ्यासाठी कोटी रूपये मोजले गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहेत का? क्रिप्टो उद्योगपती जस्टिन सन यांनी फक्त एका केळीसाठी तब्बल 52 कोटी रुपये मोजले आहेत. होय, हे खरं आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. खरं तर, हे केळ एक आर्टवर्क आहे. या […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले […]Read More