मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संसदीय मंडळ आणि नवनिर्वाचित आमदार तसेच पदाधिकारी यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगला येथे आज झाली. ML/ML/PGB 24 Nov 2024Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी बैठक पार पाडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी अजित पवार यांची निवड करण्याचा निर्णय नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस अजित पवारांसह पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीत मुंबईमध्ये महायुतीचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्हयातल्या मिळून एकूण ३६ जागांपैकी २४ जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. त्यातही मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघात २६ पैकी २० जागा मिळवत ,महायुतीनं घवघवीत यश मिळवलं तर मुंबई शहरातल्या १० पैकी ४ जागा महायुतीनं […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा चांगलीच पिछेहाट झाली आहे. आघाडीतील तीन मुख्य पक्षांना एकत्रितपणेही अर्धशतक गाठता आलेले नाही. या निवडणूक निकालाने आयुष्य राजकारणात घालवलेल्या प्रमुख नेत्यांना घरी बसवले आहे. प्रमुख विजयी नेते आणि प्रमुख पराभूत नेते यांच्या बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. प्रमुख […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या देशात प्रदूषण कमीच आहे. शिवाय प्रदूषणावर अनेक चांगल्या उपाययोजना देखील आहे. स्वीडन या देशाची गणना पर्यावरण रक्षणात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये केली जाते. स्वीडन सरकारने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या देशात जीवाश्म इंधनाचा (Fossil Fuel) वापर कमी करण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हे पृथ्वीवरील सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे आणि व्हॅलेंटाईन डे गेटवेसाठी एक आदर्श गंतव्यस्थान आहे. डल लेकवर शिकारा राइड घेताना बर्फाच्छादित पर्वतांच्या विहंगम दृश्याचे साक्षीदार व्हा. सोबत रोइंग करणाऱ्या विक्रेत्यांकडून तुमच्या प्रियजनांना काही सुंदर स्थानिक फुले खरेदी करायला विसरू नका. लोकप्रिय आकर्षणे: निशात गार्डन, चष्मे शाही, शालीमार बाग, ट्युलिप […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर झालेल्या १५ व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. महायुतीने २८८ पेैकी २३० जागांवर (भाजप – १३२शिवसेना शिंदे गट -५७ राष्ट्रवादी कॉंग्रेस -४१ ) निर्विवाद वचस्व मिळवले असून अन्य पाच उमेदवारांनी महायुतीला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळेच २३५ या […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणूकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यातील महायुती आणि महा विकास आघाडीच्या मतांची गोळाबेरीज मांडली असता युती आणि आघाडीच्या मतांमध्ये सुमारे १ कोटी मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवानुसार या दोन्ही […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाचखोरीच्या आरोपावरून अमेरिकन न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर भारतातील अदानी समूहाच्या अडचणी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. बाजार नियामक सेबी अदानी समूहाने बाजारावर प्रभाव टाकणारी माहिती उघड करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? याबाबत तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सेबीने अदानी समूहाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. सेबीने केनियातील […]Read More
वॉशिंग्टन डी.सी. दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि अमेरिका इंडिया मायनॉरिटी असोसिएशन (एआयएएम) या संस्थेने संयुक्तपणे पंतप्रधान मोदींना ‘डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित केले आहे. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. AIAM ही एक बिगर-सरकारी संस्था […]Read More