mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

चीनमध्ये जन्मदरात लक्षणीयरीत्या घसरण

बिजींग, दि. १९ : काही वर्षांपूर्वी जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या चीन चा जन्मदर आता गंभीररित्या घसरला आहे. चीन सरकारने आज जाहीर केले की, 2025 मध्ये 79.2 लाख मुलांचा जन्म झाला, तर 2024 मध्ये ही संख्या 95.4 लाख होती. तर 2025 मध्ये मृतांची संख्या वाढून 1.13 कोटी झाली. 1949 मध्ये आधुनिक चीनच्या स्थापनेपासून […]Read More

पर्यावरण

हवा विषारी झाल्याने दिल्लीत रस्ते बांधण्यावर बंदी

नवी दिल्ली, दि. १७ : दिल्ली-एनसीआरमध्ये हवा पुन्हा ‘गंभीर’ (Severe) श्रेणीत पोहोचली आहे. AQI 350 च्या वर गेल्यामुळे GRAP Stage-III अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते बांधकाम, ड्रेनेज लाईनसाठी ड्रिलिंग, तोडफोडीची कामे, राख-सिमेंटची लोडिंग-अनलोडिंग यावर तात्काळ बंदी घालण्यात दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता पुन्हा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. 16 जानेवारी 2026 रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार […]Read More

Uncategorized

उद्याच्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी देशासह जगातील हजारो धावपटू सज्ज

मुंबई, दि. १७ : उद्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ आयोजित करण्यात आली असून, भारतासह जगभरातील हजारो धावपटू या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या रोड-रनिंग इव्हेंटपैकी एक असलेल्या या मॅरेथॉनच्या २१व्या पर्वाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. धावपटूंना धावताना ढगाळ वातावरण आणि कमी तापमानाचा लाभ मिळावा यासाठी पहाटे लवकर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात […]Read More

video

या राज्यात सुरू होतोय जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट

काकिनाडा, दि. १७ : आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हिरवा अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प सुरू होतोय. हा ‘एएम ग्रीन’ नावाचा उपक्रम असून यात विद्यमान अमोनिया-युरिया युनिटला हिरव्या अमोनियाच्या कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरित केले जाणार आहे. हा प्रकल्प जर्मनी, जपान आणि सिंगापूर सारख्या देशांना ग्रीन एनर्जी पुरवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या स्वच्छ ऊर्जा […]Read More

देश विदेश

242 बेकायदेशीर बेटिंग आणि जुगार वेबसाइट लिंक्स ब्लॉक

नवी दिल्ली, दि. १७ : केंद्र सरकारने आज 242 बेकायदेशीर बेटिंग आणि जुगार वेबसाइट लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 8 हजार बेकायदेशीर बेटिंग आणि जुगार वेबसाइट्स बंद करण्यात आल्या आहेत. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की ऑनलाइन गेमिंग कायदा मंजूर झाल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. सरकारच्या सूत्रांकंडून मिळालेल्या माहितीनुसार 16 जानेवारी रोजी 242 बेकायदेशीर बेटिंग […]Read More

ट्रेण्डिंग

मतदानानंतर बोटांवरील शाई पुसणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून होणार कारवाई

मुंबई, दि. 16 : मुंबई : मतदान केल्यानंतर बोटांवरील शाई पुसतानाचे व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी सुरू आहे आहेत आणि खोटा वृत्तांत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिला आहे. मतदान केल्यानंतर सामान्य मतदार, राजकारणी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मार्कर पेनने लावलेली ‘न पुसली जाणारी’ शाई ॲसिटोनने पुसतानाचे […]Read More

ट्रेण्डिंग

AIMIM ला महाराष्ट्रात मोठं यश

मुंबई, दि. १६ : मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत निर्णायक कौल मिळाला आहे. . या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीनं ओवेसी यांच्या AIMIM ने महापालिका निवडणुकीत मोठी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत AIMIM चे 95 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे AIMIM ने मुंबईत […]Read More

राजकीय

तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या आंदेकर टोळीचा उमेदवार विजयी

पुणे, दि. १६ : निवडणूकांमध्ये गुन्हेगारांना उमेदवारी देणे हा राजकीय ट्रेंड घातक असला तरीही ते आजचे एक भीषण राजकीय वास्तव आहे. तुरुंगातूनही उमेदवार जिंकून येऊ शकतो या संदेशातून राजकीय पक्षांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे, हा मुद्दाच यामुळे फोल ठरतो. पुणे मनपा निवडणुकीत कुख्यात आंदेकर टोळीचा उमेदवार तुरुंगात असूनही निवडून आला आहे.अजित पवार यांच्या […]Read More

देश विदेश

वाराणसीतील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला घाट बुलडोझरने उद्ध्वस्त

वाराणसी, दि.१६ : पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी उभारलेल्या वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील बुलडोझर कारवाईमुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने पुनर्विकास प्रकल्पाचा हवाला दिला असला तरी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटावरील मूर्ती व चबुतरे उद्ध्वस्त झाल्याने वाद निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून वाराणासीत पुनर्विकासाच्या नावावर महास्मशान मणिकर्णिका घाट […]Read More

ट्रेण्डिंग

पेन्शनधारकांना आता पोस्टमन देणार जीवन प्रमाणपत्रे

मुंबई, दि. १६ : निवृत्तीवेतनधारकांना आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक शाखा किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आणि ईपीएफओ यांच्यात एक करार झाला आहे. याअंतर्गत पोस्टमन आणि ग्रामीण टपाल कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करतील. पोस्टमन थेट पेन्शनधारकाच्या घरी भेट देईल. प्रथम, ते पेन्शन पेमेंट […]Read More