कोल्हापूर, दि. २१ : पोलंड सरकारच्या खास निमंत्रणावरून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे सहकुटुंब दावोस दौऱ्यावर आहेत. पोलंड आणि कोल्हापूरचा फार जुना संबंध आहे. छत्रपती घरण्याशी असलेला हे संबंध पोलंडने आजही जपले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, हिटलरच्या जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी करत ताबा मिळवला होता. पोलंडचे लोक विस्थापित झाले. 1943 मध्ये पोलंडचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीया […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : Arab League मधील परराष्ट्र मंत्र्यांची भारतात बैठक होणार आहे. या लीग मधील 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय सम्मेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचं वाढतं कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होतं. सौदी […]Read More
हेलसिंकी, दि. २१ : ग्रीनलँडबद्दल अमेरिकेची वाढती आवड पाहून डेन्मार्कच्या एका खासदाराने खूप कठोर विधान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपीय संसदेतील डेन्मार्कचे खासदार अँडर्स विस्टिसेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की, ग्रीनलँड ही काही विकण्याची वस्तू नाही. ते म्हणाले की, ग्रीनलँड गेल्या 800 वर्षांपासून डेन्मार्कचा भाग आहे. ते विकण्यासाठी नाही. यानंतर ते म्हणाले […]Read More
बंगळुरु, दि. २१ : कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी आणि पोलीस महासंचालक (नागरी हक्क अंमलबजावणी) के. रामचंद्र राव यांना कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले. डीजीपी कार्यालयातच वर्दीत असताना महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून, […]Read More
मुंबई, दि. २१ : वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या समोरील मैदानावर हा महोत्सव २३ ते रविवार, २५ जानेवारी दरम्यान सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे. वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हलचे अध्यक्ष स्वप्नील भानजी आणि उपाध्यक्ष महेंद्र लडगे यांनी ही माहिती दिली. महोत्सवाचे यजमानपद यंदा वेसावा कोळी जमात पब्लिक […]Read More
प्रयागराज, दि. २१ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज सकाळी भारतीय हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. हे विमान शहराच्या मध्यभागी असलेल्या केपी कॉलेज परिसरामागील तलावात आदळले. विमान हवेत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने ते थेट दलदलीच्या तलावात कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विमान खाली पडताच जोरदार आवाज झाला आणि स्थानि क नागरिकांनी […]Read More
श्रीनगर, दि. २१ : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरलाही आता वायू प्रदूषणाचा विळखा बसला आहे. AQI डेटानुसार श्रीनगरमध्ये दररोज संध्याकाळी प्रदूषणाची पातळी वेगाने वाढते. सकाळी हवा स्वच्छ असते. संध्याकाळी सरासरी AQI-228 पर्यंत पोहोचतो. गेल्या 7 दिवसांचा AQI पाहिल्यास तो 100 च्या वरच राहिला आहे. तर 16 जानेवारी रोजी श्रीनगरचा AQI सर्वात खराब 415 नोंदवला गेला. […]Read More
प्रयागराज, दि. २० : प्रयागराज माघ मेळ्यात रथ थांबवल्याच्या निषेधार्थ धरणे धरून बसलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या ‘शंकराचार्य’ पदवीवर वाद निर्माण झाला असून प्रशासनाने त्यांना औपचारिक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी खरे शंकराचार्य असल्याचे सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस देत विचारले आहे की, ते कोणत्या आधारावर स्वतःला ज्योतिषपीठाचा […]Read More
पनवेल, दि. २० : पनवेल रेल्वे स्थानकावर देशातील अग्रगण्य पोल व्हॉल्टपटू देव मीणा आणि कुलदीप यादव यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.** प्रवासादरम्यान तिकीट तपासनीसाने (टीटीई) पोल सोबत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगितल्यामुळे दोन्ही खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खेळाडूंनी थेट भारतीय रेल्वेला प्रश्न […]Read More
अहमदाबाद, दि. २० : देशातील पहिला उंटाच्या दुधावर प्रक्रिया करणारा प्लॅन्ट गुजरातमध्ये सुरू झाला असून यामुळे उंटपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. हा प्लॅन्ट कच्छ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ज्याला सरहद डेअरी म्हणून ओळखले जाते, यांच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे. भुजस्थित या डेअरीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दररोज सरासरी ४,७५४ लिटर उंटाचे […]Read More