अहमदाबाद, दि. २३ : येथील झायडस लाइफ सायन्सेसने जगातील पहिले निवोलुमॅब बायोसिमिलर औषध ‘तिष्ठा’ भारतात बाजारात आणले आहे. हे औषध मूळ ब्रँड Opdivoच्या तुलनेत एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध असून, त्यामुळे कर्करोग उपचार अधिक परवडणारे झाले आहेत. असा दावा कंपनीने केला आहे. झायडसने भारतात बायोसिमिलर औषध आणले आहे. बायोसिमिलर म्हणजे मूळ ब्रँडेड औषधासारखेच कार्य करणारे, परंतु […]Read More
नवी मुंबई, दि. २३ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रोहित शर्माला आता एक खास सन्मान मिळणार आहे. रोहित शर्माला डिवाय पाटील यूनिवर्सिटीकडून मानद डॉक्टरेट (D.Litt.) ने सन्मानित करण्यात येणार आहे. 24 जानेवारी 2026 रोजी आयोजित होणाऱ्या दीक्षांत समारोहात हिटमॅनला हा किताब मिळणार आहे. यूनिवर्सिटीकडून जाहीर करण्यात आलं की […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ : जोरदार हिमवृष्टीमुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामान, घसरते मार्ग आणि यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. काल रात्रीपासून वैष्णोदेवी मंदिर परिसरात पावसासह हिमवृष्टी सुरू असून शुक्रवारी सकाळपासून बर्फवृष्टीची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी यात्रेसाठी नवीन यात्रेकरूंची नोंदणी तात्काळ थांबवण्यात आली आहे. […]Read More
मुंबई, दि. 23 : दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केल्यामुळे चर्चेत आलेला अदानी समूह आता महाराष्ट्रासाठी 66 अब्ज अमेरिकन डॉलरचा (अंदाजे सहा लाख कोटी रुपये) दीर्घकालीन गुंतवणूक आराखडा सादर केला. या आराखड्यात विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांवर आधारित विकास अजेंड्यामध्ये […]Read More
मुंबई, दि. २३ : भरधाव वाहने चालवून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या महाभागांना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. एखाद्या वाहनचालकाने जर वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. ही कारवाई नियम तोडणाऱ्यांवर अधिक प्रभावी आणि कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. यापूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर […]Read More
दावोस, दि. २२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. ग्रीनलँण्ड वर हक्क सांगत दररोज प्रक्षोभक विधाने करणाऱ्या ट्रम्प यांनी आज दावोसमध्ये युद्ध सोडवण्यासाठी तयार केलेले ‘बोर्ड ऑफ पीस’ लाँच केले. ते म्हणाले की, या बोर्डचा सुरुवातीचा उद्देश गाझामधील युद्धविराम मजबूत करणे हा आहे, परंतु पुढे जाऊन हे इतर जागतिक […]Read More
मुंबई, दि. २२ : भारतामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला बांगलादेशने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की, काही राजकीय व कूटनीतिक कारणांमुळे त्यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेणे हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील […]Read More
मुंबई, दि. २२ : Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात Gpay आणि फोनपे सारख्या पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी Apple pay ही सेवा सुरु करणार आहे. Apple pay च्या माध्यमातून Apple भारतात आपले प्रसिद्ध ‘टॅप-टू-पे’ फीचर सादर करणार आहे. या मदतीने, युजर्स पेमेंट मशीनवर फक्त त्यांचा आयफोन टॅप करून सहजपणे देय देण्यास सक्षम आहेत. यासाठी पिन घालण्याची […]Read More
मुंबई, दि. २२ : भारतातील पहिले थोरियमवर आधारित वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. हे केंद्र महाराष्ट्राच्या ‘महाजेनको’ कंपनीच्या मालकीच्या जागेवर बांधले जाणार आहे. थोरियम हे स्वदेशी इंधन असल्याने आपल्याला परदेशी युरेनियमवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारतात थोरियमचे जगातील सर्वाधिक साठे आहेत. ज्याचा फायदा घेऊन देश स्वयंपूर्ण होईल. हे इंधन कमी किरणोत्सर्गी कचरा निर्माण […]Read More
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. एमपीएड आणि एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास ५ ते […]Read More