मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या Indigo ची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल ९४४.२० कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला आहे. आयकर विभागाने या संदर्भातील नोटीस कंपनीला पाठवली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला कंपनीने चुकीचं म्हटलं असून या आदेशाला कायदेशीर आव्हान […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्यानमारमध्ये झालेल्या शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपात कालपर्यंत मृतांचा आकडा १,६४४ वर पोहोचला आहे, तर ३,४०८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३९ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक ३० मजली इमारत कोसळली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. संकटाच्या या काळात भारताने तत्परता दाखवत म्यानमारला […]Read More
नवी दिल्ली ३०:– महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला […]Read More
मुंबई, दि. ३१ :– राज्यामध्ये दुचाकी चार चाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील ७ दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक […]Read More
नागपूर दि. ३०– पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत स्मृति मंदिर, रेशीमबाग नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. Maharashtra #Nagpur #GudiPadwa2025Read More
राधिका अघोर गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस- शुक्ल प्रतिपदेला हिंदू भारतीय नववर्षांची सुरुवात होते. महारष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजऱ्या होणाऱ्या ह्या सणाला हिंदू नववर्ष म्हंटले जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी, सिंधमध्ये चेती चांद अशा नावांनी हे नववर्ष साजरं केलं जातं. उंच गुढी उभारून, इंद्रध्वज म्हणून तिची पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी,शेतीची नवी पिकं […]Read More
नवी दिल्ली, दि. २9 : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती काँग्रेसने निश्चित केली. इंडिया आघाडीचा घटक म्हणून त्या राज्यात लढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. तसेच, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचा निर्णय आघाडीचे घटक पक्ष एकत्रित मिळून घेतील, असेही नमूद केले. एनडीएची सत्ता असणाऱ्या बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस निवडणूक होईल. त्यासाठी आता काही महिन्यांचाच अवधी उरला आहे. त्या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी टाटा पॉवरने दिली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल ८ लाख ग्राहकांना […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करचुकवेगिरीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाला १ एप्रिल २०२६ पासून एक नवीन कायदेशीर अधिकार मिळणार आहे. नवीन तरतुदींनुसार, आयकर अधिकाऱ्यांना आता संशयितांचे ईमेल, सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स, ऑनलाइन गुंतवणूक आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर थेट प्रवेश मिळू शकेल. हा कायदा त्यांना आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३२ अंतर्गत उपलब्ध […]Read More
पुणे,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाचनप्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रंथालीने गेल्या पाच दशकांमध्ये ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा असे विविध उपक्रम राबविले. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तके ग्रंथालीने प्रसिद्ध केली. त्यामध्ये बहुजनांच्या दुःखाचा हुंकार होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक […]Read More