mmcnews mmcnews

महानगर

अथक फाउंडेशन कडून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चे शतक पूर्ण

मुंबई प्रतिनिधी : मुलुंड परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध गेली नऊ वर्षे झुंज देणाऱ्या अथक फाउंडेशनने १०० वी प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह मोहीम यशस्वी पणे पूर्ण करून कचरा विघटनाचे एक शतक पूर्ण करून स्वतःच्या नावे एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे . सदर उपक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्व केळकर कॉलेज वी बी फडके रोड येथे करण्यात आले […]Read More

महानगर

भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण

मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : शिवसेनेचे भायखळा येथील नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या ‘’संकल्पनेतून’’ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकार झालेल्या डॉ. बाळासाहेब आंबेडकर मार्ग, पेनिनसुला (सेल्सेट २७), भायखळा पूर्व येथील नवनिर्मित केलेल्या उद्यान आणि करमणूक केंद्राचे लोकार्पण शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. शिवसेना ही नेहमीच लोकांसाठी काम करत असते. मग सामाजिक कार्य […]Read More

राजकीय

राज्याला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उद्या घेणार शपथ

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राचे उमदे आणि कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला वेदना झाल्या असतानाच काल सायंकाळपासून घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर उद्या सायंकाळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळे होत अजित पवार यांनी प्रसंगी अन्य पक्षांशी हातमिळवणी करावी […]Read More

ट्रेण्डिंग

ट्रम्प लॉन्च करणार स्वस्त औषधांसाठी वेबसाइट

वॉशिग्टन डीसी, दि. ३० : टेरिफ वाढवून जगभरातील अनेक देशांची झोप उडवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता आपल्या नागरिकांना स्वस्त औषधे उलपब्ध करून देणार आहेत. अमेरिकन फर्स्ट या धोरणानुसार ट्रम्प प्रशासन या महिन्यात ‘ट्रम्प Rx’ नावाच्या एका नवीन सरकारी वेबसाइटचे अनावरण करणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे रुग्ण थेट औषध कंपन्यांकडून कमी किमतीत औषधे खरेदी करू शकतील. […]Read More

ट्रेण्डिंग

देशभरातील सर्व शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करा

नवी दिल्ली, दि. 30 : सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले. तसेच मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत. हा निर्णय सामाजिक कार्यकर्त्या जया ठाकूर […]Read More

महानगर

ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नावे जाहीर

ठाणे, दि. ३० : ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर याची नावे जाहीर झाली आहेत. महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर भाजपकडे असणार आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग 20 जिंकणाऱ्या शर्मिला पिंपोलकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शर्मिला या शिवसेना नेते रोहित पिंपोलकर यांच्या पत्नी आहेत. कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. ठाणे […]Read More

ट्रेण्डिंग

सरकारी विमानं, हेलिकॉप्टर्सबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, दि. ३० : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. या अपघाताची चौकशी आता CID कडे सोपवण्यात आली आहे. त्यानंतर आता सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सरकारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स बद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या संदर्भात निधी […]Read More

देश विदेश

अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. राज्य सरकारने या दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे […]Read More

राजकीय

दादा तुम्ही वेळ चुकवली… मुख्यमंत्री फडणवीसांचा भावुक लेख

‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …राजकारणापलीकडेही मैत्री जपणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना वाहिलेली हृद्य श्रद्धांजली… मंगळवारी (दि. २७ जानेवारी) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च […]Read More

देश विदेश

आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ लोकसभेत सादर

नवी दिल्ली, दि. 29 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ सादर केले. या सर्वेक्षणात भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ठरत असल्याचे नमूद करण्यात आले असून, पुढील आर्थिक वर्षात जीडीपी वाढदर ६.८% ते ७.२% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला जाणार […]Read More