mmcnews mmcnews

खान्देश

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घेताहेत जपानी,जर्मन भाषेचे धडे

नाशिक, दि. ११ : एकीकडे खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत असताना नाशिकमधील अंदरसुलची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल इथली जिल्हा परिषद शाळेतील मुली चक्क जपानी आणि जर्मन भाषेतून बोलतात. राज्यात हिंदीभाषेवरुन रान पेटलंय.. असं असताना जागतिक स्पर्धेत आपले विद्यार्थी पुढे जावेत यासाठी अंदरसुलच्या शाळेतील शिक्षकांनी मराठी, इंग्रजी […]Read More

विज्ञान

जपानने प्रस्थापित केला इंटरनेट स्पीडचा विक्रम

टोकीयो, दि. ११ : जपानने इंटरनेट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व यश मिळवले आहे. तेथील संशोधकांनी 1.02 पेटॅबिट प्रति सेकंद या अविश्वसनीय वेगाने डेटा प्रसारित करून जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा विक्रम प्रस्थापित केला आहे. हे यश National Institute of Information and Communications Technology (NICT) ने Sumitomo Electric आणि युरोपमधील सहकारी संस्थांच्या मदतीने मिळवले आहे. या […]Read More

महानगर

मुंबईत लवकरच सुरु होणार Tesla चे शोरुम

मुंबईमध्ये टेस्लाचा पहिला शोरूम १५ जुलै रोजी सुरू होणार आहे आणि हे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हे शोरूम मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील मेकर मॅक्सिटी इमारतीत असणार असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ४,००३ चौरस फूट आहे. या अनुभव केंद्रात टेस्लाच्या मॉडेल Y SUV गाड्या प्रदर्शित करण्यात येणार असून त्या चीन […]Read More

महानगर

बेकायदेशीर खनिजांच्या उत्खननासाठी मेघा इंजिनिअरिंगला ९४.६८ कोटी रु दंड

मुंबई: (११ जुलै) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती दिली की रस्ते बांधकामादरम्यान गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननासाठी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला ९४.६८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका प्रकरणात दंडाच्या १ टक्के रक्कम जमा केल्यानंतर कंपनीची जप्त केलेली मशिनरी अपिलांच्या सुनावणीपर्यंत सोडण्यात आली, असे ते म्हणाले प्रतिस्पर्धी बोलीदार एल अँड टीने […]Read More

आरोग्य

अल्झायमरवरील शस्त्रक्रियेवर चीनमध्ये बंदी

बीजिंग, ११ : चीनने अल्झायमर रोगासाठी करण्यात येणाऱ्या लिम्फॅटिक-वेनस अॅनास्टोमोसिस (LVA) या शस्त्रक्रियेवर बंदी घातली आहे. ही बंदी सुरक्षितता आणि परिणामकारकतेविषयी उच्च दर्जाच्या वैद्यकीय पुराव्याचा अभाव असल्याने लावण्यात आली आहे. ही प्रक्रिया रुग्णाच्या लिम्फ नलिकांना गळ्याजवळील शिरांशी जोडते, ज्यामुळे शरीरातील लिम्फ प्रवाह वेगाने होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे मेंदूतील हानिकारक प्रथिनांचे (जसे की β-amyloid) निःसारण […]Read More

राजकीय

गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, उत्सव जोरदार साजरा

मुंबई दि ११:– मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, हा उत्सव अविस्मरणीय साजरा करणार आहोत तसेच गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेऊ असे, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका डी विभाग कार्यालयात गणेश मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त मनीष […]Read More

देश विदेश

भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीची IMF ने घेतली दखल

भारतातील डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या यूपीआयच्या (Unified Payments Interface) यशावर अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) नुकताच प्रकाश टाकला आहे. ‘Growing Retail Digital Payments: The Value of Interoperability’ या शीर्षकाच्या नोटमध्ये IMF ने नमूद केले आहे की भारत सर्वात वेगाने डिजिटल पेमेंट्स करणारा देश बनला आहे आणि यामध्ये यूपीआयचा मोठा वाटा आहे. २०१६ मध्ये सुरू झालेली […]Read More

राजकीय

देशविरोधी वृत्तीच्या नांग्या ठेचण्यासाठी आणलेल्या कायद्याला देशविघातक म्हणणार असाल तर

मुंबई, दि ११- विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका आलाय. देशासह राज्यात सरकार विरोधात माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जाताहेत. लव्ह जिहादची प्रकरणे होताहेत. वेगवेगळ्या मार्गाने डाव्या विचारसरणीची घुसखोरी सुरु आहे. त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण कायदा आणणार असू त्याला विरोधक देशविघातक म्हणणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विरोधकांना […]Read More

देश विदेश

अंतराळवीर शुभांशू शुक्ला या दिवशी परतणार पृथ्वीवर

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे १४ जुलै रोजी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू करणार आहेत. ते सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) Axiom-4 या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून कार्यरत आहेत. ही मोहीम २५ जून रोजी फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरून SpaceX च्या ड्रॅगन यानाद्वारे सुरू झाली होती आणि २६ जून रोजी ISS वर यशस्वीपणे डॉक […]Read More

महिला

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवण्याचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

मुंबई, दि.११:– महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी […]Read More