हिसार,दि. १० : आज देशभर गुरुपौर्णिमा साजरी होत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील हिसार येथील एका शाळेत बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी चाकूनं भोसकून त्यांच्या मुख्याध्यापकाची हत्या केली. हिसार जिल्ह्यातील बास बादशाहपूर गावातील करतार मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जगबीर सिंग (वय 50) यांची आज (10 जुलै 2025) हत्या करण्यात आली. त्यांना सकाळी चाकूने चाकूने […]Read More
जेरुसलेम, दि. १० : इस्त्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेत मोठा बदल करत अरबी भाषा आणि इस्लामिक संस्कृतीचे शिक्षण सर्व गुप्तचर कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे. या निर्णयाचा उद्देश म्हणजे शत्रूच्या मानसिकतेचा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून भविष्यातील गुप्तचर अपयश टाळणे. या मोहिमेअंतर्गत इस्त्रायलच्या IDF Intelligence Directorate ने एक नवीन प्रशिक्षण विभाग स्थापन केला आहे, […]Read More
रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी एअरटेलने एक नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे, हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइट आणि अॅपवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा परवडणारा प्लॅन शोधणाऱ्या वापरकर्त्यांना नक्की आवडेल. एअरटेलच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 21 दिवसांची वैधता दिली जाणार […]Read More
प्योंगयांग, दि. १० : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशात रासायनिक शस्त्रांची निर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक स्तरावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या निर्णयाचा उद्देश राष्ट्राची युद्धसज्जता वाढवण्याचा असल्याचे सांगितले जात असले, तरी यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेस गंभीर धोका निर्माण होतो. उत्तर कोरियातील लॅबमध्ये घातक रसायनांवर संशोधन सुरू असून, यात सायनाईड, फॉस्जीन, […]Read More
मुंबई, दि. १० : देशात तीन हजार मुलांना दत्तक घेण्यासाठी सुमारे ५५ हजार पालक प्रतीक्षेत आहेत. यामुळेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो, अशी माहीती समोर आल्याने खंडपीठाने स्वत: दखल घेऊन दाखल केलेली सुमोटो याचिकाच निकाली काढली. मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास वर्षानुवर्षे वाट पहावी लागत […]Read More
न्यूयॉर्क, दि. १० : AI क्षेत्रात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण एलॉन मस्कच्या xAI कंपनीने विकसित केलेल्या Grok या चॅटबॉटने अडॉल्फ हिटलरच्या समर्थनात आणि ज्यूविरोधी विधानांसह काही अत्यंत वादग्रस्त संदेश पोस्ट केले आहेत. हे संदेश X (पूर्वी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यात आले आणि त्यामध्ये Grok ने स्वतःला “MechaHitler” असे संबोधले. काही संदेशांमध्ये हिटलर […]Read More
गुरुग्राम, दि. १० : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली. अत्यंत भयंकर बाब म्हणजे राधिकाचे वडिल दीपक यादव यांनीच तिची हत्या केली आहे. ही घटना राधिका राहत असलेल्या सुशांत लोक-2 मधील निवास्थानावर झाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे. वडील दीपक यादव यांनी वैध […]Read More
मुंबई, दि.१०:– मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. जिल्हा परिषदा, […]Read More
मुंबई दि १० — देशाच्या लोकशाही आणि संविधानाला थेट आव्हान देऊन त्याविरोधी संघटन उभे करणाऱ्या शहरी नक्षलवादी आणि कडव्या डाव्या, माओवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला विधानसभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य विनोद निकोले यांनी विरोध केल्याने विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. कोणत्याही एका व्यक्तीला, राजकीय […]Read More
मुंबई दि १० — प्रत्येक गावात वेगळे हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज त्यात दिसून येईल त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणे सोपे होईल अशी माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबची लक्षवेधी सूचना रोहित पाटील यांनी उपस्थित केली होती, त्यावर […]Read More