mmcnews mmcnews

मराठवाडा

मराठवाड्यात होणार पहिला Agro Logistic Park

वैजापूर,दि. १२ : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता जागतिक बाजारपेठांमध्ये थेट पोहोचता येणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अॅग्रो लॉजिस्टिक पार्क’ योजनेतून पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे उभारण्यात आला आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या साठवणुकीपासून ते प्रतवारी, पॅकिंग आणि वाहतुकीपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली देणारा […]Read More

देश विदेश

पहिली नोकरी असलेल्यांना सरकार देणार 15 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम

नवी दिल्ली, दि. १२ : केंद्र सरकार १ ऑगस्टपासून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना (ELI) लागू करणार आहे. यामध्ये संघटित क्षेत्रातील पहिल्या नोकरीसाठी सरकार १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन देईल. त्याच वेळी नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन रोजगारासाठी प्रोत्साहन देखील मिळेल. संघटित क्षेत्रात रोजगार स्थिरता आणि रोजगार विस्ताराच्या दिशेने ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे असे तज्ज्ञांचे […]Read More

ट्रेण्डिंग

Movie चे ऑनलाइन तिकीट बुकिंग महागले

मुंबई, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा दहा वर्षांपूर्वीचा ऑनलाइन तिकीट बुकिंगवर कन्व्हिनियन्स फी आकारण्यास बंदी घालणारा आदेश रद्द केला आहे. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे पीव्हीआर आणि बुकमायशो यांसारख्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे न्यायालयाने […]Read More

महानगर

मिरा रोड येथे गुरूपौर्णिमा जल्लोषात

मुंबई प्रतिनिधी, दि. १२ : गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त श्री स्वामी समर्थ मठ श्री साई गजानन महाराज मंदिर मिरा गाव मिरारोड पुर्व येथे भव्य दिव्य पालखी मिरवणूक व गुरूपौर्णिमा उत्सव प्रचंड अफाट अलोट गर्दीत भक्तांच्या अद्भुतरम्य उत्सवात पार पडला,भजन, ढोल ताशा वादकां सह स्वामी समर्थ महाराज ची मिरा गाव परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरा गावात […]Read More

महानगर

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

पुणे प्रतिनिधी, दि. १२ : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य  प्रसेनजित फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संदीप कदम, संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमण , संचालक प्रा. प्रशांत कसबे आणि अंकित लुनावत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. […]Read More

सांस्कृतिक

९ लाख ७१ हजार भाविक- प्रवाशांना एसटीने घडविले ” विठ्ठल

मुंबई दि १२:– आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले […]Read More

सांस्कृतिक

छत्रपतींच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

मुंबई दि १२– महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामरिक इतिहासात मानाचे स्थान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘स्वराज्य’ संकल्पपूर्तीतील अलौकिक दुर्गसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱया एकूण १२ किल्ल्यांना जागतिक पटलावर मानाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात ‘युनेस्को’ने – रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदूर्ग, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, खांदेरी […]Read More

राजकीय

पंतप्रधान मोदींचे व्यंगचित्र काढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

इंदौर, दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर व्यगचित्र काढणारे इंदौर येथील व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्या जामिनावार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हेमंत मालवीय यांनी२०२१ मध्ये कोविड (Covid) दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्र काढले होते. त्यावर […]Read More

बिझनेस

राज्यातील २० हजार हॉटेल १४ जुलैला राहणार बंद

मुंबई,दि. ११ : महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट (hospitality) उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवार १४ जुलै (on July 14) रोजी राज्यभरातील २० हजारहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशन ऑफ होटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) संघटनेने घेतला आहे. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत उद्योगाला सलग व्हॅट (VAT), परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात […]Read More

ट्रेण्डिंग

लोकसभा अध्यक्षांनी सुरु केली ‘एक पेड माँ के नाम’ मोहीम

कोटा (राजस्थान), ११ जुलै – लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. कोटा-बुंदी मतदारसंघाचे खासदार असलेल्या बिरला यांनी कोटा शहरातील ‘Khel Sankul Ground’ या क्रीडांगणात पवित्र बिल्ववृक्षाची लागवड केली. या कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, सामाजिक संघटना व बुद्धिजीवी मोठ्या संख्येने सहभागी […]Read More