mmcnews mmcnews

राजकीय

वगळलेल्या मतदारांची यादी वेबसाईटवर जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला

नवी दिल्ली, दि. १४ : बिहार विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यद्धतीवर आणि मतदार याद्यांवर विरोधी पक्षांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात असताना सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. बिहारमध्ये 65 लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या आरोपांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. SIR या प्रक्रियेच्या माध्यमातून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी ही […]Read More

राजकीय

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर;

मुंबई, दि .१४ :– स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

राजकीय

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर

मुंबई, दि .१४ :– स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

ट्रेण्डिंग

बालब्रह्मचारी स्वामींची मतदार यादीत ५० मुलांचे पिता असल्याची नोंद

वाराणसी, दि. १४ : निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये चुका होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असताना आज आयोगाने केलेला एक अजब गोंधळ उघडकीला आला आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील सुप्रसिध्द राम जानकी मंदिराचे संस्थापक स्वामी रामकमल दास ज्यांनी बालपणापासून ब्रम्हचर्य व्रताचे पालन केले आहे त्यांची ५० मुलांचे पिता अशी नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. ही […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन

मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई डबेवाला इंटरनॅशनल एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन केले. ही गॅलरी शहरातील प्रसिद्ध टिफिन वाहकांच्या १३५ वर्षांच्या प्रवासाचे चित्रण करते. “येथे येणाऱ्यांना डबेवाल्यांच्या इतिहासाची झलक दिसेल,” असे फडणवीस उपनगरीय वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर […]Read More

विदर्भ

उपराजधानीत श्वानांचा सुळसुळाट, १० पट वाढली संख्या

नागपूर, दि. १४ : देशात सर्वत्रच गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. राजधानी नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका पाच […]Read More

देश विदेश

दिल्ली मनपा दरमहा करणार १० हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट : राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या एका जलद योजनेचा भाग म्हणून, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) सर्व १२ नागरी झोनमध्ये कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधणार आहे आणि रहिवाशांना भटक्या प्राण्यांची तक्रार करण्यासाठी एक समर्पित हेल्पलाइन सुरू करणार आहे. दरमहा सरासरी १० हजार कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

HSRP नंबर प्लेटसाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई, दि. १४ : राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत उद्या (15 ऑगस्ट) संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70% जुन्या वाहनांवर (High security number plate Maharashtra) अजूनही या प्लेट्स बसवलेल्या नाहीत. ही प्लेट बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च […]Read More

मनोरंजन

अनुपम खेर सुरु करणार सतीश कौशिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती

मुंबई, दि. १४ : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या दिवंगत मित्र सतीश कौशिक यांच्या स्मरणार्थ एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून “राज कपूर जीवनगौरव पुरस्कार” अंतर्गत मिळालेल्या १० लाख रुपयांचा उपयोग करून, अनुपम खेर यांनी अभिनय क्षेत्रातील गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी “सतीश कौशिक शिष्यवृत्ती” सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १५ सरपंचांना स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत निमंत्रण

नवी दिल्ली, दि. १४ : उद्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 9 महिला सरपंचांसह एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान दिला जात आहे. या सरपंचांनी पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा […]Read More