नवी दिल्ली, दि. १५ : विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे आज लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. हे दोन्ही नेते लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला उपस्थित नसल्याबद्दल भाजपाने राहुल गांधीवर टीका केली. भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर […]Read More
पुणे, दि १५: देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे भारताच्या पॅरा शूटरांनी अभिमानाची कामगिरी केली. त्यांनी एजीसी स्पोर्टस पॅरा एडिशन २०२५ ची स्पर्धा गाजवली आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व वाढवले. शुक्रवारी बालेवाडी येथे P3 मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल SH1 प्रकारातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानच्या […]Read More
पुणे, दि १५: मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज, स्वातंत्र्यदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त […]Read More
मुंबई, दि १५ देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More
मुंबई, दि १५बेस्ट कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी व सध्या सुरू असलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सहकार विकास पॅनल बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याची माहिती भाजपा बेस्ट कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि सरचिटणीस गजानन नागे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दि बेस्ट एम्पलोयीज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या […]Read More
मुंबई, दि १५: कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी, मुंबईतील एकमेव दहीहंडी म्हणून ओळखला जाणारा “दहीकाला उत्सव २०२५” यावर्षी दादर येथे उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत केशव दाते उद्यान, प्रा. आगाशे पथ, भवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई ४०००२८ येथे आयोजित करण्यात आला आहे. हा […]Read More
पुणे, दि १५: “बापू भवन, निसर्ग ग्राम आणि निसर्ग साधना आरोग्य केंद्र येथे कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली, ज्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी भाषणे आणि शांतता, आरोग्य व राष्ट्रीय ऐक्य यांना प्रोत्साहन देणारे सांस्कृतिक कार्यक्रम […]Read More
ठाणे, दि १५ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानिमित्त करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के तसेच रंगकर्मी सुहास जोशी, मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला निमित्ताने, लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ”फोकलोक” कार्यक्रम आयोजित करण्यात […]Read More
परभणी दि १५ — जिल्ह्यात काल रात्रीपासून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून प्रचंड ऊन आणि गर्मी पासून दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या सोयाबीन कापूस तूर मूग हळद पिकासाठी हे पाणी संजीवनी मिळाली आहे. दरम्यान हा पाऊस यावर्षीच्या पावसाळ्यातील सगळ्यात मोठा पाऊस आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विहिरी , बोरवेलच्या […]Read More
पुणे, दि १५शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या “उद्धव श्री २०२५” पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावर्षीचा “उद्धव श्री […]Read More