mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

राज्यातील विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेटपट्टूचा मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

मुंबई, दि. ७ : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी दणदणीत पराभव करुन इतिहास रचला. या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन खेळाडूंचा आज (7 नोव्हेंबर) गौरव करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू उपकर्णधार […]Read More

करिअर

आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांसाठी १४४० जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार ही पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या […]Read More

राजकीय

कामगार नेते अनिल गणाचार्य यांची प्रभारी पदी नियुक्ती

मुंबई, दि ७मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेनीथला यांच्या आदेशाने कामगार नेते अनिल गणाचार्य यांची चुनाभट्टी सायन प्रभाग क्रमांक 172 च्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गणाचार्य यांनी याआधी मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी, महाराष्ट्र इंटकचे माजी उपाध्यक्ष, मुंबई इंटकचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना या […]Read More

मनोरंजन

मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच इलैयाराजा यांचे संगीत

मुंबई, दि. ७ : दिग्दर्शक संतोष डावखर लवकरच ‘गोंधळ’ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट घेऊन येत आहेत. याच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘चांदणं’ नुकतंच प्रदर्शित झालं. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार विजेते संगीतकार इलैयाराजा यांनी या गाप्ण्याला संगीत दिलं आहे. भारतीय संगीत विश्वातील दिग्गज इलैयाराजा यांनी […]Read More

महानगर

गांधीजींचे सहकारी रेजिनाल्ड रेनॉल्ड्सचे वंशज बेंजामिन हडसन यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन

मुंबई, दि ७राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे जिवलग सहकारी व ब्रिटिश क्वेकर विचारवंत रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईतील टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधीवादी आणि क्वेकर परंपरेतील ऐतिहासिक संवाद, सांस्कृतिक वारसा आणि आजच्या सामाजिक, राजकीय संदर्भातील गांधी विचारांचे पुनर्मूल्यांकन या विषयांवर चर्चा झाली.“अशा सांस्कृतिक […]Read More

बिझनेस

आयएसबीअँडएम पुणे तर्फे आयोजित ‘एचआर शेअर २०२५’च्या परिषदेत — ‘भविष्यातील

पुणे, दि ७: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडीया (ISB&M), पुणे तर्फे संस्थेचा वार्षिक भव्य परिषद ‘एचआर शेअर २०२५’ अत्यंत उत्साहात पार पडली . विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार आणि प्रा. राजू धर* यांनी केले. “Navigating the Future of Work: The Struggle for Space between Technology and People” या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल महिनाभरात…

मुंबई, दि. ७ : पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर ८८ मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वंदे मातरम् हे आपल्यासाठी मातृगीत

पुणे, दि ७ वंदे मातरम् गीताने स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्यांसाठी ताकद दिली त्यामुळेच ते प्रेरणा गीत आहेच, तसेच फाशीवर जाणाऱ्यांना आत्मबळ दिले त्यामुळे ते बलिदान गीत सुध्दा आहे, तसेच ते युध्द गीत आहे, समर गीत आहे, एकता गीत, अभिमान, आणि भारतमातेला वंदन करणारे मातृगीत सुध्दा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड […]Read More

महानगर

कर्तव्यात हलगर्जीपणा करणारे परतवाडा आगार व्यवस्थापक निलंबित

मुंबई, दि ७कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यांना एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबित केले आहे. याबरोबरच त्यांची विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे आगार व्यवस्थापक हे दिवसभर आपल्या कर्तव्यावर उपस्थित न राहता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बोपोडीतील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक

पुणे, दि ७ बोपोडी परिसरातील शासकीय दूध डेअरीची जागा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारी मालमत्तेवर खासगी स्वार्थासाठी डल्ला मारला जात असल्याची ही घटना पुणे शहरातील महसूल विभागातील भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभाराचे आणखी एक उदाहरण ठरत आहे. दरम्यान, पुणे शहराचे तहसीलदार श्री. यवले यांना […]Read More