मुंबई, दि. ८ : JIO कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅनवर Google AI Pro चे 18 महिन्यांसाठी 35 हजारांचा मोफत सब्सक्रिप्शन देत आहे. तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. Google AI Pro च्या एका महिन्याच्या सब्सक्रिप्शनची किंमत 1950 रुपये आहे. हे सब्सक्रिप्शन तुम्हाला 18 महिन्यांसाठी मिळत आहे, म्हणजे तुम्हाला 35100 रुपयांचा […]Read More
मुंबई,दि. ८ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या EEZ विशिष्ट आर्थिक क्षेत्रातील मत्स्यपालनाचे शाश्वत नियम, २०२५ या नव्या कायद्याने पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. या नियमांमुळे भारतीय समुद्रात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि भांडवलदारांसाठी “कायदेशीर प्रवेश” खुला झाला असून, लहान बोटींवर अवलंबून असलेल्या मच्छिमारांचे भवितव्य अनिश्चित झाल्याचे […]Read More
टोकीयो, दि. ८ : जपानमधील कोशिहिकारी प्रदेशात एक वैशिष्ट्यपूर्ण तांदूळ पिकवला जातो. याची किंमत प्रति किलो 12 हजार 500 रूपये आहे. त्याचे नाव किनमेमाई प्रीमियम असे आहे. या ठिकाणची विशिष्ट माती आणि हवामान या तांदळाच्या उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. या तांदळाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात होते. त्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आहे, ज्यामुळे त्याची […]Read More
मुंबई, दि. ८ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये EVM यंत्रणेसोबत VVPAT बसविण्याची मागणी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला […]Read More
मुंबई, दि. ८ : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील […]Read More
मुंबई, दि. ७ : EPFO ने त्यांच्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी सेवा सुरू केली आहे. आता त्यांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँका किंवा EPFO कार्यालयात जावे लागणार नाही. यासाठी ईपीएफओने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत पेन्शनधारक आता त्यांच्या घरच्या आरामात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक […]Read More
मुंबई, दि. ७ : भारतीय रेल्वेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडक प्रीमियम गाड्यांमध्ये ‘डायबेटिक फूड’ म्हणजेच साखरमुक्त आणि संतुलित जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मधुमेहींना प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी होणार आहे. प्रवासी तिकीट बुक करतानाच ‘Diabetic Meal’ हा पर्याय निवडू शकतात. IRCTC यांनी सांगितले आहे की, “हा आहार पूर्णपणे […]Read More
मुंबई, दि. ७ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना असून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. हा लाभ […]Read More
मुंबई, दि. ७: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी बाबत आयोजित बैठकीत दिले. ज्या घटकातील अंमलबजावणी मध्ये राज्य मागे आहे, अशा घटकाच्या अंमलबजावणीत पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ : रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेत देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पूर्णतः हटवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे अशा कुत्र्यांना त्वरित हटवून त्यांचे पुनर्वसन […]Read More