mmcnews mmcnews

राजकीय

निवडणुकीसाठीकाँग्रेसने दिली ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी

मुंबई दि. १० : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे. नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली […]Read More

महानगर

माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १०शिवसेनेचे माजी नगरसेवक, वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी येथील मध्यवर्ती कार्यालय येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वाढदिवस जल्लोषात साजरा केला. माझ्या वाढदिवसानिमित्त मी नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून माझे वाढदिवसाच्या दिवशी मी वरळी […]Read More

राजकीय

स्वा. सावरकर खटल्यात राहुल गांधींकडून न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग ?

पुणे दि १० – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या बद्दल सात्यकी सावरकर v/s राहुल गांधी प्रकरण न्यायालयात चालू आहे. विशेष MP/ MLA न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधी यांना कोर्टात सदर फौजदारी केसच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या अर्जा नुसार उपस्थित न राहण्याची सूट दिली होती. परंतु सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी, दिनांक 7/11/2025 ला, […]Read More

महानगर

उद्या मुंबई महापालिका निवडणुकीची लॉटरी

मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजताबालगंधर्व रंगमंदिर, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आलेले आहे.या […]Read More

महानगर

न्‍यू माहीम महानगरपालिका शाळा महानगरपालिकेमार्फतच पुनर्बांधणी केली जाणार

मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या न्‍यू माहीम शाळेबाबत दिशाभूल करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे.यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्‍या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये ही इमारत C1 श्रेणीत म्‍हणजेच अतिधोकादायक इमारत […]Read More

महानगर

लवकरच गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि १०: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी,१४ ते १६ कामगार संघटना एकत्र आलेल्या, “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने ठाणे येथेआयोजित करण्यात आलेला “स्मरण मोर्चा” आज चांगलाच गाजला.मोर्चाला ठाणे पोलीसांनी परवानगी नाकातली असली तरी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती,तर उपस्थित हजार दीड ‌हजारावरील कामगारांनी ठाणे पश्चिम‌ […]Read More

विदर्भ

चंद्रपुरात 515 एकर परिसरात साकारणार टायगर सफारी

चंद्रपूर दि १० :–चंद्रपुरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्यावर पिंपरखेडच्या महिलांचा अनोखा जुगाड….

पुणे दि ९ : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सातत्याने होत असताना त्याच परिसरातील महिलांनी यावर एक जुगाड शोधलाय. उत्तर पुणे जिल्हा सध्या बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय.या बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय. बिबट्याने हल्ला केल्यावर प्रामुख्याने तो मान पकडतो. […]Read More

खान्देश

आश्रम शाळेच्या बसला अपघात , दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू…

नंदुरबार दि ९ – नंदूरबार जिल्ह्यातील देवगुई घाट परिसरात आज दुपारी अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी शाळा […]Read More

महानगर

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची कैतके यांची मागणी

मुंबई दि ९ : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]Read More