Tags :केंद्रीय कर्मचारी

अर्थ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार चांगली बातमी

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीर्घकाळ महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) आणि निवृत्तीवेतन धारकांना 1 जुलैपासून 28 टक्के दराने महागाई भत्ता (dearness allowance) मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे की दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणखी 3 […]Read More

अर्थ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्यामध्येही वाढ

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दीड वर्षांपासून असलेली महागाई भत्त्यावरील (DA) स्थगिती हटवण्यात आल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central employees) आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. सरकारने आता केंद्रीय कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्त्यातही (HRA) बदल केला आहे. कर्मचार्‍यांना आता ऑगस्टच्या पगारामध्ये घरभाडे भत्ताही वाढवून मिळणार आहे. सरकारच्या आदेशानुसार, महागाई भत्ता 25 टक्क्यांहून अधिक झाला असल्यामुळे […]Read More

Featured

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन वरून 28 टक्के

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या दरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा (central employees) महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. त्याचा लाभ 1 जुलै 2021 पासूनच मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) बुधवारी या निर्णयाला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा […]Read More

अर्थ

केंद्रीय कर्मचार्‍यांना पॅनल बाहेरील रुग्णालयातील उपचारांवरही मिळणार मेडिक्लेम

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Governement Workers) आणखी एक चांगली बातमी आहे. जर ते केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा (Central Government Health Scheme ) (सीजीएचएस) फायदा घेत असतील तर त्यांना पॅनल बाहेरील रुग्णालयातील उपचारांचाही दावा मिळणार आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) असे म्हटले आहे की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (Pensioners) […]Read More