Covid-19 Deaths In India Latest News
Featured

भारतात कोरोनामुळे 40 लाख मृत्यू

लंडन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द लॅन्सेट या वैद्यकीय पत्रिकेच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा झाला तर भारतात (India) कोविडमुळे मृत्यू (covid-19 deaths) झालेल्यांची संख्या 40 लाखांहून अधिक आहे. लॅन्सेटने आपल्या ताज्या अहवालात दावा केला आहे की, […]

US will supply equipments to India
Featured

अमेरिका भारताला उपकरणे पुरवत रहाणार

वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिका (US) भारताला (India) आवश्यक ती उपकरणे (equipments) आणि इतर वस्तू पुरवत राहणार आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या देशाच्या खासदारांसमोर ही […]

India Ranks Second In Digital Shopping Global Investment
Featured

डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात […]

India's Import Capacity
Featured

यामुळे भारताच्या आयात क्षमतेवर होऊ शकतो परिणाम

मुंबई, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युक्रेनवरील लष्करी कारवाईनंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भारताच्या आयात क्षमतेवर (India’s Import Capacity) परिणाम होऊ शकतो. एका अहवालात असे म्हटले आहे की याचा थेट परिणाम भारतीय कंपन्यांवर […]

FTA between India and UAE
Featured

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत ( India) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाल्याने पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल आणि लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण […]

India-Australia Interim FTA News
Featured

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात होऊ शकतो करार

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराशी (India-Australia Interim FTA) संबंधित काही मुद्द्यांवर एकमेकांच्या समस्यांचे निराकरण करून मार्चमध्ये अंतरिम करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष […]

Nepal-India border dispute
Featured

भारत नेपाळ सीमावाद चिघळला

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि नेपाळमधील सीमा विवाद (Nepal-India border dispute) अधिकच चिघळत चालला आहे. नेपाळने पुन्हा एकदा लिपुलेखमधील रस्त्याच्या बांधकाम आणि विस्ताराच्या भारतीय प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. नेपाळने रविवारी भारताला पूर्व […]

India China trade at record levels
Featured

भारत चीन व्यापार विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख भागातील सीमेवर असलेल्या तणावाचा द्विपक्षीय व्यापारावर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही आणि 2021 मध्ये दोन्ही देशांचा व्यापार (India China trade) 125 अब्ज डॉलरच्या […]

cryptocurrency market has grown rapidly
Featured

क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कर नियमांमध्ये बदल होणार ?

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची गुंतवणूक 2030 पर्यंत 24.1 कोटी डॉलरपर्यंत वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅसकॉम आणि […]

India China talks in vain
Featured

भारत चीन चर्चा निष्फळ

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मे 2020 पासून सुरु असलेल्या भारत आणि चीनमधील लष्करी तणाव संपवण्यासाठी सुमारे तीन महिन्यांनंतर बुधवारी झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांची चर्चाही (India China talks) निष्फळ ठरली आहे. दोन्ही बाजूंनी जाहीर करण्यात […]