Tags :भारत

Featured

आर्थिक विकास दराने दीर्घकालीन दुहेरी आकडा गाठण्यासाठी भारताची ठोस रणनीती

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या विध्वंसातून (devastation of the Corona epidemic) भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian economy) ज्या प्रकारे प्रगती करण्याची क्षमता दाखवली आहे त्यामुळे दीर्घकाळाकरता दुहेरी आकड्याचा विकास दर (long Term double digit Growth rate) (10 टक्क्यांहून अधिक) गाठता येऊ शकेल असा विश्वास धोरणकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही रणनीती केवळ मोदी सरकारच्या भारताला […]Read More

अर्थ

भारताच्या परकीय चलन साठ्यात 68.9 कोटी डॉलरची वाढ

मुंबई, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 26 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 68.9 कोटी डॉलरने वाढून 584.554 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात परकीय चलन साठा 16.9 कोटी डॉलरने कमी होऊन 583.865 अब्ज डॉलरवर आला होता. त्याआधी गेल्या […]Read More

Featured

भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणार

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये (Economy) गणला जाईल असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने (S & P Globle Ratings) म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था (Economy) 10 टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आहे. एस अँड पी चे संचालक, सोव्हरेन अँड इंटरनॅशनल पब्लिक फायनान्स […]Read More

अर्थ

भारत आता कर्ज देण्याच्या स्थितीत: अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 590 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर आहे. या साठ्यामुळे भारत (India) आता कर्ज देणारा देश बनला आहे. अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर (Anuragsing Thakur) यांनी शनिवारी सांगितले की, सध्या भारताकडे 590 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 119 अब्ज डॉलरनी […]Read More