mmcnews mmcnews

मराठवाडा

बदलत्या हवामानानुसार आता नवे सिंचन प्रकल्प

मुंबई, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पावसाची बदललेली शैली , ठिकाणं, नद्यांचे बदललेले प्रवाह याचा नव्याने अभ्यास करून ते केंद्रीय आणि राज्याच्या प्राधिकरणासमोर मांडून मगच नव्या प्रकल्पांचा विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली. अशोक चव्हाण यांनी ती उपस्थित केली होती, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील […]Read More

पर्यावरण

खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोर्टात

खारघर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या कोस्टल रोडला सीआरझेड अर्थात सागर किनारा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. मात्र, प्रस्तावित रस्त्यात होणारी पर्यावरणीय हानी पाहता हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे. सीआरझेडच्या १६२ व्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. हा […]Read More

करिअर

एमपी पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेड मध्ये 453 पदांवर भरती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एमपी पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेडने जेई, एई आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार MPPGCL mppgcl.mp.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांची संख्या : ४५३ विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च १६, २०२३ रिक्त […]Read More

देश विदेश

चीनमध्ये आता लग्नाविना मुले कायदेशीर

बिजिंग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने लोकसंख्या नियंत्रणासाठी 1980 पासून एक मूल धोरण लागू केले होते. हे लागू करताना अनेकदा कठोर धोरणही अवलंबले होते. एकापेक्षा जास्त मूल झाल्यास नोकरीत पदोन्नती रोखणे आणि सामाजिक बहिष्कारच नव्हे तर अनेकदा दंड आणि शिक्षाही केली जात होती. याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.2016 मध्ये सरकारने […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जमा

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर) : देशातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता आज जमा करण्यात आला आहे. ही एकूण रक्कम १६ हजार ८०० कोटी रूपये एवढी आहे. होळीचा सण तोंडावर आला असताना ही रक्कम जमा झाल्यामुळे देशातील शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]Read More

पर्यावरण

देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून गावात जनजागृतीही

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोणत्याही मित्राचा वाढदिवस असो वा अन्य एखादा कार्यक्रम, त्या दिवशी राहुल भेट म्हणून एक रोपटेच देतात. तसेच देहू रोड येथील दत्तमंदिरात १०० वृक्षांची त्यांनी लागवड केली आहे. तसेच, तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालय, रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालय तसेच मावळातील अनेक गावांनाही वृक्षारोपणाने हरितकवच प्राप्त करुन दिले. देहू-आळंदी रस्त्यावर दोन […]Read More

करिअर

भारती कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती अधिसूचना जारी केली

दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 17 मार्च 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट bharaticollege.du.ac.in वर अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील वाणिज्य: 6 पदे संगणक विज्ञान : ५ पदे अर्थशास्त्र: 5 पदे इंग्रजी: 9 पोस्ट पर्यावरण […]Read More

Lifestyle

रवा चिल्ला कसा बनवायचा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाश्त्यामध्ये, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बेसनाच्या पीठाऐवजी रव्याचा चीला बनवून पाहू शकता. ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे, जी सर्वोत्तम खाद्यपदार्थ असू शकते. रवा चीला बनवण्यासाठी दह्यासोबत काही भाज्याही लागतील. चला जाणून घेऊया, रवा चिल्ला बनवण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि त्याची पद्धत काय आहे. सुजी चिल्ला बनवण्यासाठी साहित्यरवा […]Read More

Featured

अध्यक्षांच्या अवमान प्रकरणी विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव मांडण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत काही काळ गदारोळ झाला होता. अधक्ष राहूल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला , त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं, याला भास्कर जाधव यांनी विरोध करीत काही बोलण्याचा प्रयत्न केला.Confusion in the Legislative Assembly over contempt of the Presidentत्याला […]Read More

महानगर

अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट सर्व पक्षीय शिष्टमंडळासह घेतली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज केलीState delegation visits PM for status of classical language . छगन भुजबळ यांनी आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित केला होता, […]Read More