mmcnews mmcnews

विज्ञान

मंगळ मोहीम यशस्वी करून वर्षभरानंतर परतले NASA चे शास्त्रज्ञ

वॉशिग्टन डी.सी. दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या ‘NASA’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले ‘Mars Mission’ ६ जुलैला पूर्ण झाले आहे . या मंगळ मोहिमेतील चार शास्त्रज्ञ हे वर्षभराच्या वास्तव्यानंतर त्यांच्या यानातून नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत. या यानात मंगळासारखे वातावरण तयार करण्यात आले होते. हॅस्टन,आन्का सेलारिऊ,रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स हे […]Read More

पर्यटन

गोव्यात करण्यासारख्या गोष्टी

गोवा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गोव्याच्या किनारी राज्याला भेट देण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे, विशेषतः जर तुम्ही बजेट सुट्टी शोधत असाल. वर्षाच्या या वेळी हवामान खूप आनंददायी असते आणि शिखर महिन्यांच्या तुलनेत या ठिकाणी कमी गर्दी असते, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी. इतकेच काय, तुम्‍हाला फेब्रुवारीमध्‍ये गोव्यामध्‍ये चांगली हॉटेल्स सहज मिळू शकतात कारण […]Read More

Lifestyle

शेपु चिकन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे, चमचाभर आलं-लसूण (बारीक चिरून किंवा ओबडधोबड वाटून), १ /२ छोटा कांदा बारिक चिरुन, ३-४ चमचे शेपु चिरुन, ऑलिव्ह ऑइल, चिमुटभर साखर, मीठ, व्हाइट व्हिनेगर / लिंबाचा रस, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग (मी डॉमिनोज सोबत मिळणार्‍या सिझनींगचं अर्धं पाकिट वापरलं) क्रमवार पाककृती:एका फ्रायपॅनमध्ये […]Read More

विदर्भ

पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सात च्या सुमारास पश्र्चिम विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के बसले असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच मालमत्तेचे ही नुकसान झालेले नाही. मराठवाड्यात नांदेड शहराला सौम्य भूकंपाचा धक्का बसला. नांदेड शहरातील विवेकानगर, कैलास नगर तसेच ईतर भागातून नागरिक घराबाहेर […]Read More

महानगर

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं, याविषयावर महाराष्ट्र शासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या चर्चेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भूमिका मांडण्यात आली की, ओबीसीचे आरक्षण हे वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षण हे वेगळे असले पाहिजे. असे वंचित बहुजन आघाडीचे […]Read More

राजकीय

पुरवणी मागण्या चर्चेविना ही आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यात आल्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब करत महाराष्ट्राच्या माथ्यावर ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड मारला आहे. या […]Read More

राजकीय

मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःची कातडी वाचविण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा न करता कामकाज चालवायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. सभागृह तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज […]Read More

पर्यटन

कोकण रेल्वेवरील पंधरा गाड्या रद्द

सिंधुदुर्ग, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल युक्त पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यामुळे आत्तापर्यंत 15 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर 15 गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत. 3 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत . मुंबई हून सावंतवाडी पर्यंत मार्गात […]Read More

विदर्भ

ब्रिटिश कंपनीने सोडला शकुंतला रेल्वे वरचा हक्क

यवतमाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश कंपनी क्लीक्सनची मालकी असलेली शकुंतला रेल्वे यवतमाळ ते मुर्तीजापुर आणि मूर्तीजापुर ते अचलपूर धावत होती. परंतु ही रेल्वे काही कारणाने गेले अनेक वर्ष बंद पडली आहे. मात्र या मार्गावर सदर कंपनीचा अधिकार कायम होता .त्यामुळे ब्रॉडगेज निर्मितीसाठी मोठी अडचण होती . परंतु यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास […]Read More

ट्रेण्डिंग

दुर्घटना थरार! स्लीपर बस आणि टँकरचा जबर अपघात

आज पहाटे आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला, जिथे एका स्लीपर बसने टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसचे मोठे नुकसान झाले असून, त्याच्या तुकड्यांचा ढिगारा पाहून अपघाताची गंभीरता समजून येते. या घटनेने परिसरातील लोकांना हादरवून सोडले आहे. बचाव कार्य तत्काळ सुरू झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]Read More