mmcnews mmcnews

देश विदेश

उ. कोरियाच्या हुकूमशाहाकडून ३० अल्पवयीन विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या

प्योंगयांग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक काळातील या जगात व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मानले जात असतानाही जगातील काही देशांतील नागरिक अद्यापही क्रुर हुकुमशाहीतचे बळी ठरत आहेत. माणसाच्या प्राणांचे शून्य मोल असलेले हे हुकुमशहा आपल्या आदेशाचा भंग करणाऱ्यांना अक्षरश: पायदळी तुडवताता याचे एक गंभीर वास्तव उघडकीस आले आहे, उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा (Korean Drama) बघितल्याने 30 […]Read More

खान्देश

8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली हजयात्रा

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक इस्लाम धर्मिय व्यक्तीची इच्छा असते. नाशिकमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने जवळपास वर्षभर पायी ८ हजार किलोमिटर चालत अनेक अडथळे पार करून हज यात्रा पूर्ण केली आहे. सोमवारी दुपारी नाशिकला ते परतले आणि जिथून या यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती, त्या […]Read More

ट्रेण्डिंग

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी, उपरती झालेल्या चोराने लिहिली

नेरळ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, अशी ललकारी देत कामगार वंचित, शोषितांच्या व्यथांना वाचा फोडणारे कवी असलेले नारायण सुर्वे. आजही या कवीचे केवढे गारूड लोकांच्या मनावर आहे हे सिद्ध करणारा एक रंजक किस्सा समोर आला आहे. दिवंगत नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील निवासस्थानी […]Read More

महिला

पोलीस अकादमीतच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधून धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पिडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनीने नाशिक पोलीस […]Read More

पर्यटन

वास्तुशिल्पीय चमत्कार, बृहदेश्वर मंदिर

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहदेश्वर मंदिर हे तंजावर, तमिळनाडू येथे स्थित एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. याला पेरुवुदयार कोविल आणि राजा राजेश्वरम असेही म्हणतात. हे मंदिर 11व्या शतकात चोल सम्राट राजा चोल I याने बांधले होते आणि ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. या मंदिराची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे दुपारच्या वेळी ते जमिनीवर […]Read More

करिअर

IIMC मध्ये शिक्षकेतर पदांसाठी भरती

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने अशैक्षणिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता:बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक आहे. वय श्रेणी : पोस्टानुसार, 32 ते 40 वर्षे. निवड प्रक्रिया: पगार: अर्ज कसा करावा:उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला […]Read More

महानगर

ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा

औरंगाबाद, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन 25 जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. 26 तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची […]Read More

महानगर

पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस – ट्रॅक्टरचा अपघात – ५ जण

पनवेल, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर शिवकर गावाच्या जवळ रात्री १.१५ च्या दरम्यान पुण्याकडे दिशेने पंढरपूर वारीला जाणाऱ्या बसला भीषण अपघात होऊन त्यात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण डोंबिवली येथील एकूण ४ बस पंढरपूरला निघाल्या होत्या. कल्याण वरून पंढरपूर येथे भाविकांना घेऊन […]Read More

Lifestyle

पनीर फ्रॅन्की 

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:भाजी बनवण्यासाठी साहित्यमध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटोलाल पिवळी हिरवी ढोबळी मिरचीगाजर, बिन्स मध्यम आकारात चिरूनफ्रोझन हिरवे मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी साधारण वाटीभर२०० ग्रॅम पनीर क्युब्ज्स कापूनभाज्या परतण्यासाठी तेलआलं लसूण पेस्टमुठभर कोथिंबिर बारिक चिरूनहळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखरमोझेरेला […]Read More

विज्ञान

ऐकावं ते नवलचं! चंद्रावर सापडली गुहा, भविष्यात होणार अनेक फायदे

नील आर्मस्ट्राँग आणि बझ अल्ड्रिन यांनी 55 वर्षांपूर्वी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते, त्याच्या जवळच चंद्रावर मोठी गुहा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. या गुहा भविष्यातील अंतराळवीरांसाठी आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. NASA च्या ‘लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या विश्लेषणातून या गुहेचं संशोधन जगासमोर येण्यास मदत झाली आहे. […]Read More