mmcnews mmcnews

राजकीय

एनएसयूआय संघटनेवर बंदी घालण्याची मागणी

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या कार्यालयात दारू पिऊन विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या विद्यार्थी काँग्रेसच्या नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनेवर बंदी घालण्यात यावी , या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अध्यक्ष नीलेश थारवनी व मीडिया प्रमुख गोविंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो व विद्यार्थ्यांनी मुंबई काँग्रेस […]Read More

महानगर

75 वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होणार !

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क):सरकार, महानगरपालिका व बेस्ट प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर 75 वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होईल अशी माहिती कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.2019 पासून बेस्टने बस गाड्या खरेदी करणे बंद केले असल्याने आज बेस्टच्या मालकीच्या 1085 बसेस आहेत. मुंबईकरांच्या […]Read More

कोकण

कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू

रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे ट्रॅकवर आलेली दगड माती काढण्याचे काम अखेर आज सायंकाळी पूर्ण झाले असून सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथील ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे यामुळे रेल्वेची वाहतूक तब्बल चोवीस तासांच्या नंतर सुरू करण्यात आली आहे. खेडनजिक नातूवाडी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्याचे काम पावसामुळे […]Read More

गॅलरी

कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागत आहे . काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या एक्सप्रेस […]Read More

Lifestyle

खाकरा भेळ

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २५ मिनिटे लागणारे जिन्नस:  खाकरे – प्लेन किंवा फ्लेवर्ड. तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधवकांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडीन वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू – किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

खेडकर कुटुंबीय बेपत्ता, पोलीस पोहोचले बंगल्यावर

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. पौड पोलिसांच्या […]Read More

कोकण

कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागत आहे . काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या […]Read More

कोकण

दरडीमुळे कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. मुंबई कडे जाणारी मांडवी […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक युवा कौशल्य दिन: जागतिक शांततेसाठी युवाशक्तीला विधायक कार्याकडे वळवण्याची

मुंबई, दि. 15 (राधिका अघोर ) :आज जागतिक युवा कौशल्य दिन आहे. यंदाच्या युवा कौशल्या दिनाची संकल्पना ‘शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्ये’ अशी आहे. अत्यंत दुर्दैवी योगायोग म्हणजे, कालच, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि हल्ला करणारा तरुण, केवळ 20 वर्षांचा सुशिक्षित युवा होता. शालेय आयुष्यात गणित आणि विज्ञानात उत्तम कामगिरी […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई मनपाच्या केईएम रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या KEM या रुग्णालयामध्ये हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला गुरुवारी मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचे हृदय मिळाले. सुमारे दहा तास चाललेली ही अतिशय आव्हानात्मक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे केईएम हे देशातील पहिले पालिका रुग्णालय ठरले आहे. खासगी रुग्णालयामध्ये या […]Read More