नवी दिल्ली, दि. ९ : Indigo Airlines ने प्रचंड अनियोजनामुळे आठवड्याभराहून अधिककाळ देशभरातील प्रवाशांना वेठीला धरले होते. ३ हजाराहून अधिक विमाने रद्द झाल्याने हजारो लोकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सरकारने Indigo ला प्रवाशांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही प्रवाशांनी विमान कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली. इंडिगोच्या अनागोंदी कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज […]Read More
मुंबई, दि. ९ : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्मिळ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पांढरा सिंह, चित्ता, लिंबूर, झेब्रा यांसारख्या प्राण्यांचा समावेश असणार आहे. यासाठी पालिका अंदाजित ४९८ कोटी रुपये खर्च करणार आहे. […]Read More
मुंबई, दि. ९ : वन्यजीव संवर्धन आणि प्राणी कल्याण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनताराच्या माध्यमातून प्राण्यांच्या बचाव, उपचार, पुनर्वसन आणि संवर्धनात त्यांच्या नेतृत्वासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. या कामगिरीसह, अनंत अंबानी यांनी एक विशेष विक्रमही प्रस्थापित केला आहे. हा सन्मान […]Read More
मुंबई, दि ९मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्दाद्वारे सभापती महोदयांना केली.गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंबईकर जनता पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका’ला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी करीत आहेत. नाना शंकरशेठ हे ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ या […]Read More
मुंबई, दि ९माननीय राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची मुदत सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत म्हणजेच पाच दिवस वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माननीय […]Read More
मुंबई दि ९ : जर्मनीतील प्रसिद्ध हायडेलबर्ग विद्यापीठाने यंदाच्या हिवाळी सत्रामधील ‘आंतरराष्ट्रीय वक्ता’ म्हणून कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गाडगीळ यांना आमंत्रित केले असून या आठवड्यामधे ‘ भारतीय राजकिय पद्धती व लोकशाही पुढची आवाहने” या विषयावर गाडगीळ यांचे जर्मनीत व्याख्यान सदर विद्यापिठातर्फे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी नोबेल नामांकित प्रा हार्ष मानदर, किल विद्यापीठाचे प्रा […]Read More
मुंबई, दि ९वांद्रे व खार पश्चिम भागातील होत असलेली मोठी वाहतूक कोंडी सोडवावी याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विशेष सूचनेद्वारे सभापतींकडे हिवाळी अधिवेशनामध्ये सूचना मांडली. वांद्रे व खार पश्चिम भागातील बहुतांश गल्ल्यामधील टुमदार बंगले, दुमजली घरे आणि बैठ्या चाळी हळूहळू इतिहास जमा होत आहेत. त्याजागी मोठ-मोठे टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्येत वाढ […]Read More
नागपूर दि ९ : राज्यातील अनेक भागात बिबट्यांचा वाढता त्रास , दहशत , त्यांचे हल्ले यावर उपाय म्हणून बिबट्यांना शेड्युल एक मधून दोन मध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा सुरू केला आहे, त्यांची नसबंदी करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे याशिवाय त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिंजरे उपलब्ध करुन त्यांची बचाव […]Read More
नागपूर दि ९ : राज्यातील शहरी भागातील प्लॉटिंग करताना अथवा जमिनीचा तुकडा विकत घेताना तुकडेबंदी आणि गुंठेवारी कायद्याचा भंग करण्यात आलेल्या घर अथवा जमीन मालकांना संबंधित मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणेच्या मुळे १५ ऑक्टोबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्याच अशा व्यवहारांचा समावेश असेल […]Read More
नागपूर दि ९ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यामध्ये स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा दिली. या संदर्भातील मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. जुन्या आराखड्यानुसार त्यात पुतळा उभारण्याची तरतूद नव्हती त्यामुळेच रेल्वे राज्यमंत्री यांनी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात […]Read More