नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मागणीसाठी नांदेड मध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला होता , त्यासाठी नांदेड ते नागपूर महार्गावर ओबीसी समाजाने आज रस्तारोको आंदोलन केले. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे हे आंदोलन करण्यात आले तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता.हदगाव तालुक्यातील कवणा या गावी […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके तसेच आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शरद […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करून केले आहे. दरम्यान राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, अशी […]Read More
मुंबई, दि. २७ (जितेश सावंत ) : मागील आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती.या अस्थिरतेत भर पडली ती बजेटमध्ये जाहीर झालेल्या अल्पकालीन भांडवली नफा करात वाढ झाल्याने.Last week Market started somewhat disappointingly as investors were focused on the budget. There was a lot of volatility […]Read More
कोल्हापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्याला यंदाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले असल्यानं पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील 5 […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून वेगाने कामे सुरू ठेवली आहेत. मुंबई महानगरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेविरहीत आणि वाहतूक योग्य ठेवण्याकामी निष्काळजीपणा करणा-या विविध कंत्राटदारांवर महानगरपालिका प्रशासनाने बडगा उचलला आहे. खड्डे बुजविण्याकामी दिरंगाई करणा-या, प्रचलित नियमावलीनुसार रस्ते […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत. हा विभाग अत्यावश्यक सेवेत येतो. कामाचे व कामगारांचे दैनंदिन नियोजनाचे कार्य पर्यवेक्षकीय अधिका-यांकडून केले जाते. मात्र पर्यवेक्षकीय संवर्गाच्या एकूण ४२३ पदांपैकी ९६ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने २४ वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करताना कार्यरत असलेल्य़ा […]Read More
सांगली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संभाव्य पूरस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले आहेत.सध्या 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटावर जाऊन पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर 2019 च्या […]Read More
न्यूयॉर्क, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील देशांनी आणि अवकाश संशोधन संस्थांनी आजवर अवकाशात अनेक कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. मात्र अद्याप कोणीही तारा अंतराळात कृत्रिम तारा प्रक्षेपित केला नव्हता. हे आव्हान आता NASA अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था पेलणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत […]Read More
पॅरिस, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काहीतास आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पॅरिसमधील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं आहे. रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिमवर परिणाम झाला आहे. फ्रान्सची ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी न्यूज एजन्सी AFP […]Read More