पंढरपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा झाले होते. हरीनामाच्या घोषात दंग झालेले हे वारकरी विठूरायाला आपापल्या परिस्थितीनुरुप काही ना काही पैसे, द्रव्य अर्पण करत असतात. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दानपेटीत दरवर्षीच कोट्यवधींचे दान जमा होते. याच मोजदाज करण्यासाठी मंदीर समितीचे कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागतात. यावर्षी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वेगवान गोलंदाज रेणुका सिंहच्या तीन विकेट्स आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या भारताने बांगलादेशवर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने महिला आशिष चषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या भारताचा सामना रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासंघाशी होणार आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण किनाऱ्यावरील मासेमारी करणारे एक विलक्षण गाव हर्णै, पारंपारिक किनारी जीवन आणि स्वयंपाकाच्या खजिन्याची झलक देते. त्याच्या दोलायमान मासळी बाजारासाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी ओळखले जाणारे, हरणाई अभ्यागतांना ताज्या समुद्री खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी, त्याच्या वालुकामय किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आणि किनारी राहण्याच्या लयीत मग्न होण्यासाठी आमंत्रित करते. कसे पोहोचायचे: हरणाई […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: ४-६ अंडी३ वाट्या बासमती तांदूळ४ लवंगा१ पेरभर दालचिनीचा तुकडा६-७ मिरंदाणे४ वेलदोडे२ तमालपत्रं१ काळा वेलदोडा१ मोठा चमचा धनेपूडभाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठएक वाटी घट्टं दहीचमचाभर टोमॅटोपेस्ट४ हिरव्या मिरच्या३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून७-८ पानं पुदिना, चिरलेलापळीभर साजुक तूपपाव कप दुधात १०-१२ तंतू केशरदोन […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ‘टॉर्च रिले’मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला आहे. शिवाय अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट […]Read More
दाम्बुला, श्रीलंका, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दमदार धडक मारली आहे. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे अगदी सहजसाध्य लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत ते लक्ष गाठले. सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत […]Read More
शिमला, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.५० देशांतील १३० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेला फेडरेशन एरोनॉटीक इंटरनॅशनलने (एफएआय) ग्रेड २ इव्हेंट असा दर्जा दिला आहे.एअरो क्लब […]Read More
अलिबाग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलिबाग किल्ल्याजवळ भरकटलेल्या स्थितीत अडकलेल्या JSW कंपनीच्या जहाजावरील खलाशांचे सेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आहे. रात्रभर जहाजावर अडकलेल्या सर्वच्या सर्व १४ खलाशांची कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर च्या साहाय्याने सुटका करण्यात आली. काल समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटांनी हे जहाज भरकटले होते. या जहाजाचे इंजिन ही बंद पडल्याने त्याची हालचाल […]Read More