mmcnews mmcnews

महिला

बाबाजी दाते महिला बँक घोटाळ्यातील २०६ आरोपींना अद्याप अटक नाही

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतून 206 जणांना गुंतवून 242 रुपयांचा गंडा घातल्याचे एका विशेष लेखापरीक्षणात उघड झाले. या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु त्यांनी नुकतेच काम सुरू केले आहे. आतापर्यंत, या घोटाळ्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे […]Read More

पर्यावरण

३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यंदा दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी पर्यावरणाचे संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे ३ पर्यंत दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन जल्लोषात झाले. सार्वजनिक आणि घरगुती मिळून तब्बल ६६ हजार ३३९ गणेशमूर्ती विसर्जित केल्या. यामधील जवळपास ३० हजारांहून अधिक ४५ टक्के लोकांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई […]Read More

Featured

नवीन फीचर्ससह iPhone १६ ची जबरदस्त एंट्री!

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple ने आपला बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीज लाँच केली असून, यामध्ये विविध रंगांच्या आकर्षक व्हेरियंट्स उपलब्ध आहेत. हा नवा आयफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह येत आहे. यामध्ये प्रगत चिपसेटचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे फोनची कार्यक्षमता अधिक वेगवान झाली आहे. नवीन iPhone 16 मध्ये सुधारित बॅटरी […]Read More

महानगर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; चालक अटकेत!

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Description: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी गाडीने रविवारी (8 सप्टेंबर) मध्यरात्री नागपूर शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. अपघातात अनेक वाहने धडकली गेली असून, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीतील चालकाला अटक केली […]Read More

गॅलरी

पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर वंदेभारत रेलसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील प्रवासी वर्गाची सोय यामुळे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ […]Read More

विदर्भ

मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार दि.७/९/२०२४ रोजी नागपूर येथे राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी अकस्मात नैसर्गिक दु:खद निधन झाले. डी. सोमकुंवर हे रंगभूषेच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव…! सत्तरच्या दशकात जगप्रसिद्ध एफ.टी.आय.आय. पुणे येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी मुंबई […]Read More

मराठवाडा

जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

छ संभाजीनगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास धरणाच्या गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ व २१ असे एकूण ६ गेट ०.५ फुट उंचीने उघडून ३१४४ […]Read More

गॅलरी

नागपूरात जोरदार पाऊस

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4 नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह नागपूरात जोरदार पाऊस पडला. दुपारच्या वेळेला चांगले ऊन तापले असता 4 वाजेनंतर शहरात पाऊस पडला. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले होते. PGB/ML/PGB 9 Sep 2024Read More

महानगर

आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन […]Read More